Dictionaries | References न नेसणे Script: Devanagari See also: नेसण , नेसणें Meaning Related Words नेसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb पंचा, धोतर, साडी इत्यादींसारखे न शिवलेले वस्त्र कंबरेभोवती विशिष्टप्रकारे गुंडाळणे Ex. आज तिने मी दिलेली साडी नेसली. HYPERNYMY:घालणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanಉಡು noun नेसण्याची क्रिया Ex. धोतर नेसणे त्याला कठीण जात होते. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপিন্ধা benপরিধান gujપહેરવું hinपहनाई kanಧರಿಸುವಿಕೆ kokन्हेसणी malഉടുക്കല് panਬੰਨ੍ਹਣ sanधारणम् tamஅணிந்துகொள்ளுதல் telవస్త్రాన్ని ధరించటం urdزیب تن , پہنائی नेसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ( ढुंगणाभोवती ) नेसायचे कटिसंबद्ध वस्त्र . सावरितां नेसणी । हांसे होतुसे । - शिशु ५३६ . २ अंगाला गुंडाळण्याची , अंगावर चढविण्याची , नेसण्याची क्रिया . ( क्रि० करणे ). हिचे नेसण होईल तेव्हां पाणी देईल . [ सं . निवस - निअस - न्येस - नेस - भाए १८३३ ] नेसणे - उक्रि . ( पंचा , धोतर , लुगडे इ० कटिवस्त्र ) परिधान करणे ; कंबरेभोवती गुंडाळणे . मुसळ नेसणे - निर्लज्ज होऊन दुर्भाषण , दुष्कर्म इ० करुं लागणे . नेसविणे - उक्रि . १ दुसर्याला धोतर वगैरे परिधान करविणे . २ ( ल . ) ( जमाखर्च ) खात्यावर चढविणे . लिहिणे ; खाती मांडणे . माझ्या भावाच्या नांवाखाली ज्या रकमा आहेत त्या माझ्या नांवाखाली नेसीव . ३ तपशीलवार खर्च लिहिणे ( मुख्य कलम व पोटकलमे इ० सर्व लिहिणे ). वर अमुक कलम ल्याहा या खाली ही कलमे नेसवा . ४ आगीने पेटविणे ; आग लावून देणे ( किल्ला , डोंगर , रान , जमीन इ०स ). ५ शाकारणे ( घर ). Related Words नेसणे ಉಡು पहनना ധരിക്കുക put on परिधान करणे नटंगे नेशीव नेसीव वाकांडी नटंग अघळ पघळ लडफड नेसण निंबसाडा लडबड धोतर वरवंट लेइणे लेणे वस्त्र नळी wear ओढणें वाहणे नाग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP