Dictionaries | References अ अघळ पघळ Script: Devanagari Meaning Related Words अघळ पघळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अनिर्बंध , ऐसपैस , निष्कपट , मोकळ्या मनाचा . मोकळे , लांबलचक , सैल . [ वस्त्र नेसणे आण बोलणे या शब्दांचे बरोबर अघळ - पघळ शब्दाचा वापर केला जातो पण अघळ - पघळ माणूस आहे असाही प्रयोग ऐकण्यात येतो .] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP