Dictionaries | References न नेमस्त Script: Devanagari Meaning Related Words नेमस्त A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Middling, ordinary, common, not exceeding nor falling short of mediocrity or customariness: also moderate, temperate &c. नेमस्त Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Middling, ordinary. Moderate, temperate. नेमस्त मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बेताचा , मध्यम , मर्यादेतला , मवाळ . नेमस्त मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective नेमाने वागणारा Ex. माझे आजोबा फार नेमस्त आहेत. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नियमितWordnet:bdनेम गोनां benনিয়মসেবী kanನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವ kasبا قٲیدٕ , لَگاتار , ترتیٖب وار , با ضٲبطہٕ malകൃത്യനിഷ്ടയുള്ള telధర్మ నిష్టాపరుడు urdبااصول , باقاعدہ , باضابطہ See : नियुक्त नेमस्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ मध्यम ; साधारण ; सामान्य ; मध्यमप्रतीचा . तो पंडीत नेमस्त आहे . नेहमीपेक्षा कमी नव्हे असा , किंवा जास्तहि नव्हे असा . २ नियमित ; नेमाने वागणारा . ३ मवाळ ; आतांचा प्रागतिक . ( इं . ) लिबरल ( पक्ष ). याच्या उलट जहाल . ४ बेताचा ; बरोबर . हा मनुष्य उंच नव्हे , ठेंगणा नव्हे , नेमस्त आहे . ५ निश्चित ; स्पष्ट . विषयजनित जे जे सुख । तेथेच होते परमदुःख । पूर्वी गोड अंती शोक । नेमस्त आहे । - दा ३ . १० . ६५ . ६ नेमका . - मुवन २ . ८१ . नेमस्त कळेना वचन । नेमस्त नये राजकारण । - दा १५ . ३ . १४ . [ सं . नियम ]०करणे नियुक्त करणे ; योजणे . अमुक अमुक यांची कन्या वधू नेमस्त केली आहे . ( कुंकुमपत्रिकेत वापरतात ). अमक्याचा पुत्र वर नेमस्त केला आहे .०पक्ष पु. राजकारणांतील नेमस्त विचाराचा ( प्रागतिक , मवाळ ) पक्ष . ( इं . ) मॉडरेट , लिबरल पार्टी . - टि २ . १९४ . कारण त्यांना ( टिळकांना ) नेमस्त पक्षाशी भांडणे जरी आवश्यक वाटत असले ... - सुदे ६२ . Related Words नेमस्त नेमस्त करणें assigned conservative estimate moderate views conservative estimate of the expenses अवसूद विले गवठ एकांडेपणा ज्वलज्जहाल सविनय अल्पाहारी माफक कांग्रेस संजुकता संजुगता moderate आटोपणें अल्पाहार sober बिला मवाफीक अभ्यंग नियमित योजक खेळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP