Dictionaries | References न नाते Script: Devanagari Meaning Related Words नाते हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adverb किसी प्रकार के संबंध के विचार से Ex. नागरिक होने के नाते यह हमारा कर्तव्य है कि हम देश की संपत्ति का दुरुपयोग न करें । MODIFIES VERB:काम करना होना ONTOLOGY:कारणसूचक (Reason) ➜ क्रिया विशेषण (Adverb) नाते मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आप्तपणा , परस्परसंबंध , परिवारसंबंध , रक्ताचे नाते , रक्तसंबंध , सोयरीक ;ना. संपर्क , संबंध , संयोग . नाते मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध Ex. सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते. HYPONYMY:स्नेहसंबंध राजकारण ONTOLOGY:संकल्पना (concept) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संबंधWordnet:benটান gujલગાવ hinसंबंध kanಸಂಬಂಧ kasلَگاو kokओड mniꯅꯨꯡꯁꯤꯅꯕ nepसम्पर्क oriସମ୍ବନ୍ଧ panਸਬੰਧ sanसम्बन्धः telసంబంధము urdلگاؤ , رشتہ , قربت , انسیت noun विवाह केल्याने, दत्तक गेल्याने अथवा एकाच कुळात जन्मल्याने होणारा दोन व्यक्तींमधील संबंध Ex. मधुरिमाशी तुमचे कोणते नाते आहे? HYPONYMY:बंधुत्व सोयरीक रक्ताचे नाते ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujસંબંધ kasرِشتہٕ kokनातें nepसम्बन्ध panਰਿਸ਼ਤਾ sanसम्बन्धः telసంబంధం urdرشتہ , ناتا , تعلق noun नातेवाईक असण्याची अवस्था Ex. नाते दोन्ही बाजूंनी निभावले जाते. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसोमोन्दोथि benআত্মীয়তাবোধ gujસગપણ hinरिश्तेदारी kanನೆಂಟಸ್ತಿಕೆ kasرِشتہٕ دٲری malബന്ധുത്വം nepनातागोता oriବନ୍ଧୁତା panਰਿਸ਼ਤੇਦਾਰੀ sanबन्धुता tamஉறவினர் telబంధుత్వము urdرشتےداری , ناطےداری , قرابت داری , قرابت See : संबंध नाते महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. ( काव्य ) नाहीतर ; किंवा ; ना तरि पहा . ना ते सांवळे आकाश पाल्हले । - शिशु १०२० . - एभा १ . ३७ . न. १ रक्तसंबंध ; शरीरसंबंध ; यौनसंबंध ; सोयरीक ; आप्तपणा . २ ( कार्यापरत्वे ) परस्परसंबंध . ( धनी आणि चाकर ; गुरु व शिष्य ; राजा आणि प्रजा इ० मधला ). ३ ( व्यापक ) विशिष्ट पेषा , दर्जा , संबंध . उदा० सरकारी नाते ; सावकारी नाते ; व्यवहार नाते . जिकडे वपु तिकडे मन युक्त न शोभेल अन्यथा नाते । - मोभीष्म ४ . ५ . [ सं . ज्ञाति ]०गोते पोते न . ( व्यापक . ) संबंध ; सोयरीक .०दार वाईक वि . नातलग पहा . Related Words रक्ताचे नाते नाते आपले नाते, जग हांसे वडिलांचें बुडुख, नाते तुडुक तुडुक relationship सम्पर्क لَگاو લગાવ संबंध खून का रिश्ता बान्धव्यम् रक्ताचें नातें خوٗنُک رشتہٕ ରକ୍ତର ସମ୍ପର୍କ রক্তের সম্পর্ক ਖੂਨ ਦਾ ਰਿਸ਼ਤਾ ਸਬੰਧ લોહીનો સંબંધ ರಕ್ತ ಸಂಬಂಧ human relationship தொடர்பு അടുപ്പം টান सम्बन्धः म्हणून ସମ୍ବନ୍ଧ సంబంధము ಸಂಬಂಧ fond regard सोमोन्दो ओड সম্বন্ধ attachment fiduciary relation call cousins legitimate kinship public capacity confidential relation personal capacity uterine blood sapinda relationship representative capacity blood relation रक्तसंबंध by virture of relationship by blood, marriage or adoption आऊचा काऊ, तो ह्मणे माझा मावसभाऊ official capacity whole blood entire blood by virtue of office सासूसून च्यामध्ये आपुलकी दाखविणें आपुलकी माजविणें आपुलकी लावणें जन्माची गांठ आहारक आनी व्यवहाराक सोयरीक ना बंधुभाव आडभिंतीची पडभिंत, पडभिंतीचा पोपडा, आणि त्यांतून निघाला खेंकडा आडभिंतीची पडभींत, पडभिंतीचा वांसा (पोपडा) तीळ तुटणें कामु रज्जुकंठ वार्ष्ण्यायणि विवाह होणे full blood half blood ex-officio cognation घर जोडणें सर्वार्थी जंववरि रे तंववरि मैत्रत्व संवाद। जंववरि अर्थेसी संबंध पाहिला नाहीं बाप। तुम्ही आम्ही एक पण कंठाळीस हात लावूं नका तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं बंधुत्व रज्जुभार सामाजिक संबंध आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां मानवता प्रागाथ नातें एकपट तर प्रेम दुप्पट दांपत्य सोयरीक जेहाद जोडणे छत्तिसाचा आंकडा कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय sapindales नातलग संश्रुत्य वत्सार वरतंतु affinity तटका तोडणें ब्रह्मसावर्णि तोडून टाकणें पौष्करसादि वार्षगण्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP