Dictionaries | References

देखील

Script: Devanagari
See also:  दखीत , दखील , देखीत , देखीद , देखून

देखील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dēkhīta, dēkhīla, dēkhīda ad and vulgar देखून ad Even; so much as. Ex. त्यानें त्याला पाणी दे0 दिल्हें नाहीं. 2 Even; a word of exaggeration or emphasis, implying a secret comparison. E x. राजा दे0 त्याचे पायां पडतो Even the Rájá prostrates himself at his feet. 3 Even, also, likewise. 4 Together with; inclusively of; as देखीलबाबती. Ex. त्या शेतास दे0 पांच मण भात पडतें.

देखील     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  एखादी गोष्ट ह्यात अंतर्भूत आहे हे दर्शविणारा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय   Ex. आज माझीदेखील परीक्षा आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
सुद्धा ही पण
Wordnet:
ben
gujપણ
hinभी
kasتہِ
kokलेगीत
malകൂടെ
mniꯁꯨ
nepपनि
oriବି
panਵੀ
sanअपि
tamகூட
telకూడా
urdبھی

देखील     

क्रि.वि.  १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP