Dictionaries | References द दिवटा Script: Devanagari Meaning Related Words दिवटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 divaṭā m C A torch composed of a stick with rolls of oiled cloth around it. 2 fig. Applied to one who ruins or dishonors his family. दिवटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A torch. App. to one who dishonours his family. दिवटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( कों . ) मोठी मशाल ; मोठा पेटविलेला काकडा ; पोत . मग वाचेचा तो दिवटा । - ज्ञा १८ . ३५८ . माय बंधूने दिवटा लाविला । तिही लोकी उजेड केला । - नव १८ . ४० . २ मशालची - जी . ३ ( ल . ) कुटुंबास काळीमा लावणारा माणूस . ४ भविष्य सांगणारा भिक्षेकरी ; जोशी . [ दिवा ] दिवटाळे - न . दिवा ठेवण्याची घडवंची . दिवटी - स्त्री . १ लहान मशाल . २ नारळाची करवंटी एका काठीच्या टोंकास बसवून तींत तेलांत भिजविलेल्या चिंध्या पेटवून केलेला हिलाल . ३ गोंधळी लोकांची गोंधळाचे वेळी लावावयाची लहान मशाल ( खंडोबाच्या देवळांतील ). [ दिवा ] दिवटी जोहार - सलाम - पु . संध्याकाळी दिवेलागण्याच्या वेळी राजे लोकांस सेवकांनी करण्याचा रामराम , प्रणिपात . [ दिवटी + जोहार , सलाम ]०बुदली स्त्री. पेशवाईतील मशालीचा मान . दिवटी बुदलीची जहागीर । - ऐपो ४३ . दिवट्या पु . १ मशालजी . २ ( ल . ) कुलकलंकी मनुष्य . दिवटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिवें लावणारा. ( ल. ) कुळाला कलंक लावणारा. Related Words दिवटा देव्हारबडवा कळिकटा कळिकाटा सरवजा सरवदा सरवद्या सरोदा सर्वदा धोंका भाक धोका नफर दिवा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP