Dictionaries | References न नफर Script: Devanagari Meaning Related Words नफर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : व्यक्ति, नौकर नफर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A servant for low or petty work; a groom, stable-boy &c. 2 Used in stating the number of a body of camels; as ऊंट न0 दाहा Ten head of camels. 3 An individual, a person, a poll. Ex. दर नफरास एकेक रुपया दिल्हा. नफर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ घोड्याची चाकरी इ० हलकी कामे करण्यासाठी ठेविलेला नोकर , सेवक , गडी . सर्वस्व घ्यावया संवचोरु । सवे धांवे होऊनि नफरु । तैसा रजोगुणाचा विचारु । कामना संसारु वाढवी । - एभा १३ . १३६ . - घाको ६९ . हिलालखोर साहेबाचा नफर आहे इतबाराचा । मज राती जागावयाचा । हुदा दिधला जी । - समर्थकृत दिवटा ३ . २ व्यक्ति ; जण ; इसम . नफर मजकूर हुजूर आल्यावर जे द्यावयाचे ते पावेल . - रा ३ . ३८७ . अभयपत्र नफर मज्कुराचे नांवे दिले असे . - वाडबाबा २ . ३७ . ३ डाग ; नग . दर नफरास एकेक रुपया दिला . ४ उंट ; उंटाची संख्या लिहावयाची असतां संख्यावाचकांपूर्वी योजावयाचा शब्द . उण्ट नफर पंचवीस . - पया ३ . चार उंट नफर मयत जाहाले . - थोमारो १ . १८ . ५ उंटावरील कर . उंटाला नफर , बैलाला सर ... ...( कर या अर्थी ) शब्द उपयोजिला जातो . बदलापूर ३६३ . [ अर . नफर ]०गत क्रिवि . इसमवार . कीर्द खतावणी नफरगत सबनिसांनी घालावी . - वाडबाबा १ . १८१ . [ नफर + सं . गत ] नफराई स्त्री . हलकी चाकरी ; सेवा . लेकाराचे लेकरी पटेलगी खाऊन दिवाण - नफराई करुन सुखी असो . - मकुइ ३ . २५ . [ नफर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP