Dictionaries | References ड डफ Script: Devanagari Meaning Related Words डफ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun चमड़ा मढ़ा एक प्रकार का बड़ा बाजा Ex. डफ की आवाज सुनते ही श्याम थिरकने लगा । HYPONYMY:रबाना ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डफला दफ ढफ ढफला आउजWordnet:benডাফ gujડફ kanತಮಟೆ kasڈَپھ kokडफ malഡഫ് marडफ oriଡଫ୍ panਡਫ sanडिण्डिमः tamபறை telడప్పు urdڈف , دف , ڈفلہ डफ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun चामडें चडयिल्लो एक व्हडलो बाजो Ex. डफाचो आवाज आयकून शाम नाचपाक लागलो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डफलीWordnet:benডাফ gujડફ hinडफ kanತಮಟೆ kasڈَپھ malഡഫ് marडफ oriଡଫ୍ panਡਫ sanडिण्डिमः tamபறை telడప్పు urdڈف , دف , ڈفلہ noun नगार्या भशेन पूण ताचे परस खूब ल्हान वाद्य Ex. राम डफ वाजतना मदीं मदीं केन्नाय नगारोय वाजयतालो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benটমকী gujડુગડુગિયું hinटमकी kasٹمکی , ٹُمکی , ٹَمُکی malടമക്കി oriଟମକି panਟੰਮਕ sanटमकी urdٹَمکی , ٹُمکی , ٹمُوکی डफ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sort of tambourine. डफ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sort of tambourine. डफ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एका वर्तुळाकार, मोठ्या, रुंद कड्यावर कातडे मढवून केलेले एक वाद्य Ex. शाहिराने डफावर थाप दिली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benডাফ gujડફ hinडफ kanತಮಟೆ kasڈَپھ kokडफ malഡഫ് oriଡଫ୍ panਡਫ sanडिण्डिमः tamபறை telడప్పు urdڈف , دف , ڈفلہ डफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक चर्मवाद्य ; कडे ; मोठी टिमकी . लांकडी फळी वतुळाकार वांकवून तिची दोनहि टोके एकत्र खिळविल्यावर या गोल कड्याची एक बाजू कातड्याने मढवितात व हे वाद्य बनवितात . विस्तवावर शेकल्याने याचा स्वर चढा होतो . लावणी म्हणण्यास याची चांगली लावणी म्हणण्यास याची चांगली साथ होते . [ फा . दफ ]०खेळ्या वि. ( को . ) डफावर नाच करणारा .०गाणे न. डफावरील भजन , गाणे . डफ गाणे माची गाणे । - दा १२ . ५ . ६ . २ डफगाणचे गायन .०घई घाई , डबघाई - स्त्री . १ डफावर म्हटले जात असलेले गाणे संपत आले म्हणजे म्हणणारा घाईने डफ वाजवितो यावरुन २ ( ल . ) समाप्तीचा काळ ; विनाशकाल . डफघाईस , डबघईस - घाईस - क्रि . वि . ( डबघाईवरुन ) मरणोन्मुख ; दिवाळे काढण्याच्या बुडण्याच्या , मोडण्याच्या , नाश होण्याच्या स्थितीत . ( क्रि० येणे ). एका व्यापारात ( जॉनसन यास ) मोठी ठोकर लागून तो अगदी डबघईस आला . - नि ६५७ . डफडी - डफरी , डफडे - डफरे - स्त्रीन . ( डफ याचे लघुत्वदर्शक व क्षुद्रतावाचक रुप ). १ लहान डफ ; टिमकी . २ दोन डफडी ( एकास हलका व दुसर्यास घूम म्हणतात . दोघांस मिळून हलका म्हणतात ). डफर्यावर पडणे - नावाचा बोभाटा होणे . प्रसिद्धीस येणे ( वाईट अर्थाने ). डफड्या , डफ्या - वि . डफ वाजविणारा . Related Words डफ डफ-वादक ڈَپھ ডাফ ଡଫ୍ ਡਫ ડફ डिण्डिमः ഡഫ് డప్పు ತಮಟೆ பறை आउज दफ डफला ढफ ढफला मांदळी डबघणीस येणे duff डफड्या धिमडी डफगाणें डफगाण डफ्या ढुमके ढुमढुमे डफवादक ढपेला ढुमढुम रबाना शहाडा आनद्ववाद्य डफडें डफरें हरीचा लाल दायरा धिबडी डफली डबडबणे खंजिरी मादळ मादळा मांदळ मांदळा चढणे चंग कडें ११ ३६ हरि १२ लॄ ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP