Dictionaries | References

गोळा

   
Script: Devanagari

गोळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Joco remoto, to grasp a ball of rice; to sit at meat.

गोळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A globe. A mass. An assemblage. A wretch without arms and legs or without the power of using them A morsel.
गोळा करणें   Gather together.
गोळाभर   A belly-full.
गोळा मारणें   Gobble.

गोळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू   Ex. जुन्या किल्ल्यांवर आजही युद्धात पडलेल्या गोळ्यांचे अवशेष सापडतात.
HYPONYMY:
हातबाँब
MERO STUFF OBJECT:
दारू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগোলা বাৰুদ
bdगुलि बारुद
benবারুদগোলা
gujબારૂદગોલા
hinबारूदगोला
kanಮದ್ದುಗುಂಡು
kasگولہٕ باروٗد
kokदारुगुळो
malവെടിയുണ്ട
mniꯇꯣꯞ꯭ꯃꯔꯨ
oriବାରୁଦ ଗୋଳା
panਬਾਰੂਦਗੋਲਾ
sanअनलचूर्णगोलः
tamவெடிமருந்து
telమందుగుండు
urdبارودگولہ
 noun  साधारणतः वाटोळ्या आकाराचा पदार्थ   Ex. कुंभार मातीचा गोळा चाकावर ठेऊन त्याला आकार देतो.
HYPONYMY:
बोळा तोफगोळा
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदुलुर
kanಗೋಳ
kasڈیوٗنٛگ
kokगुळो
malഗോളം
mniꯃꯇꯨꯝ
oriଗୋଲା
sanगोलकः
tamஉருண்டை
telబంతి
urdگولہ
 noun  कोणताही वाटोळा पदार्थ   Ex. गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोल गोलक
Wordnet:
asmপিণ্ড
bdदुलुर मुवा
gujપિંડ
kasاجرامِ فلکی
kokपिंड
malആകാശ പിണ്ഡം
mniꯃꯇꯨꯡ꯭ꯇꯥꯕ꯭ꯄꯣꯠ
sanपिण्डः
telగోళాకారపు వస్తువు
urdاجرام , اجسام
   See : एकत्रित

गोळा

  पु. १ गोल ; गोलक ; चेंडू . २ वर्तुलाकार पदार्थ ; पिंड ; भेला ; डिखळ ; रास . ३ जथा ; जमाव ; मेळा ( मनुष्य , पशु , वस्तु यांचा ). ४ ( ल . ) हातपाय नसलेला किंवा ते लुळे झालेला माणूस ; पांगळा . ५ ( निंदार्थी ) जेवण ; भाकर - तुकडा ; पिंड ; घांस . ६ धुपावणें ; दुवेतणें ; गर्भपात , स्त्राव . ७ नाकांतील चांदीचा वेंसर ( मोत्याऐवजीं ). ८ फळांतील विशिष्ट नांव नाहीं अशा अठी , बीं , गर , गर्भांश इ० ना लावतात . जसें :- बदाम - पिस्ते - काजू - भुईमूग - ताड - उंडे - एलची - गोळा . हीं मोत्यें शुध्द कर्दळाचे गोळे आहेत . ९ ( व . ) लाडू ; ढोकळा . बेसनाचे - गूळपापडीचे गोळे . १० प्लेगची गांठ . ११ तोफेची मोठी गोळी . १२ सांठा ; समूह . १३ ( गो . ) गोल आकाराचें भांडें ; गुंड ; गुंडा . - वि . १ चिंब या अर्थी ओला शब्दाबरोबर प्रयोग . चिरगुटाचा ओला गोळा पडला आहे . हीं लांकडें ओलीं गोळे आहेत . २ एकत्रित ; एकत्र होई असा . [ सं . गोलक ; प्रा . गोलओ , अप . गोलउ हिं . बं . गोला ; पं . गोळा ] ( वाप्र . )
०करणें   एकत्रित करणें .
०गिळणें   ( लांच ) खाणें .
०टाकणें   गर्भपात होणें .
०देणें   जेवणें . दिवसास एक वेळ गोळा दिल्हा म्हणजे आठा प्रहरांची काळजी वारली .
०मारणें   गपापा करून टाकणें .
०होणें   १ गोळयाप्रमाणें गात्रें एकत्रित होणें . झोपेनें या मुलाचा गोळा होऊन गेला आहे . गोळाविणें - उक्रि . ( राजा . ) १ गोळा - जमा करणें . २ ( ल . ) मिळविणें ; संपादणें . गोळेगांवाला वेढा घालणें - पडणें - अक्रि . जेवावयास बसणें . सामाशब्द -
०गोळी  स्त्री. परस्पर ( बंदुकीतोफा यांच्या ) गोळयांचा भडीमार ; मोठा तोफेचा भडिमार .
०बेरीज  स्त्री. १ ( अंकगणित ) ठोक बेरीज किंवा तेरीज . २ ( ल . ) तात्पर्य ; सारांश ; निष्कर्ष ; मथितार्थ .
०करणें   ( हिशेब ) लबाडीनें कांहीं बाबी दाबून किंवा खोटया लिहून ठोक बेरीज किंवा तेरीज देणें .
०भर वि.  पोटभर ; भूक शांत होई इतका .
०भाजी  स्त्री. पीठ लावून किंवा तांदुळाच्या कण्या घालून केलेली भाजी ; हिच्या उलट मोकळी भाजी .

गोळा

   गोळा करणें
   एकत्र करणें.

Related Words

गोळा   गोळा बनविणे   गोळा होणें   पोटचा गोळा   गोळा करणे   गोळा वाजविणें   जीव गोळा होणें   गोळा गिळणें   गोळा टाकणें   गोळा देणें   गोळा बनवणे   गोळा मारणें   गोळा होणे   तोफ गोळा   हत गोळा   गट गोळा, वरती डोळा   नाडी गोळा होणें   पोटांत गोळा उभा राहणें   प्राण कंठांत गोळा होणें   जमोवप   लेंथुम   ఏకంచేయు   એકઠું કરવું   দল পাকানো   ମେଳିକରିବା   ಒಂದು ಗೂಡಿಸು   गोळ्या मागे गोळा, माझा डोळा   gather   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   grenade   एकठांय करप   एकत्रित करना   जमा खालाम   भेला पार्नु   سوٚمبِراوُن جَمع کَرُن   একত্রিত করা   ભેગું કરવું   ഒരുമിച്ച് കൂട്ടുക   भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा   ప్రోగుచేయు   ଗଦାଇବା   ಒಟ್ಟೈಸು   collect   गोलियाना   चि   pull together   ਉਕਸਾਉਣਾ   গোটোৱা   ਇਕੱਠਾ ਕਰਨਾ   gathered   cumulate   conglomerate   collected   ஒன்றுசேர்   accumulate   amass   garner   pile up   திட்டு   body   weld nugget   solid sphere   लुकई   एकत्रित करणे   गोळावणे   गोळाविणे   तुफग्न   डरकल   पुंजविणे   पुंजाविणे   पुजावणे   कवळणी   संगळा   जवखेळ   बोवण   बोवणें   सरबडणें   लुगधी   कलाव   गोळबा   साचवणे   shot blasting   लोंदा   रागोळ   रेहटा   पट्टी चालणें   पट्टी लागणें   nugget   कोफता   डिचका   पुंजवणे   लुगदा   खर्कणॉ   खर्खणॉ   उगवितपागवीत   एकवटणे   साखरेवर मुंगळे   श्रीमंताचा केर भरला, दारिद्र्यचा शीण सरला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP