क्ष

क्षालन

ना.  धुणे , पुसून टाकणे , स्वच्छ करणे ,
kṣālana n S pop. क्षाळण n Washing.
 न. धुणें ; प्रक्षालन ; क्षाळण असें अपभ्रष्ट रूप रूढ आहे . [ सं . ] क्षालणें , क्षाळणें - उक्रि . प्रक्षाळण करणें ; धुणें . क्षालित - वि . धुतलेलें . [ सं . ]
  Washing.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person