Dictionaries | References क केस { kēsa } Script: Devanagari See also: केंस , केश Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 केस हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : मुकदमा Rate this meaning Thank you! 👍 केस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : खटलो Rate this meaning Thank you! 👍 केस A dictionary, Marathi and English | Marathi English | | A hair: also pl The hair. केसास धक्का न लागूं देणें Not to hurt a hair of the head. Rate this meaning Thank you! 👍 केस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A hair; the hair.केसांच्या अंबाड्या होणे Used of the hair turning grey. Rate this meaning Thank you! 👍 केस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्या रंगाचे तंतू Ex. सीतेचे केस दाट व लांब आहेत HOLO MEMBER COLLECTION:शेंडी जटा वेणी केसाचा पुंजका ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:केश बाल कुंतल अलकWordnet:asmচুলি bdखानाइ benচুল gujવાળ hinबाल kanಕೂದಲು kasمَس kokकेंस malമുടി mniꯁꯝ nepकेश oriବାଳ sanकेशः tamமுடி telవెంట్రుకలు urdبال , مو , رواں noun काळ्या, पांढर्या इत्यादी रंगाचे जनावरांच्या त्वचेवरील पातळ सूतासारखे अवयव Ex. माकडाच्या पूर्ण शरीरावर केस असतात. HOLO MEMBER COLLECTION:दाढी मिशी HYPONYMY:आयाळ केस भुवई पापणीचे केस लव पशम ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बालWordnet:asmনোম bdखोमोन benলোম gujવાળ kanರೋಮ kasوال malരോമം mniꯃꯇꯨ oriବାଳ sanवृजिनः tamமுடி telవెంట్రుకలు urdبال , مو , رُواں , رونگٹا , شَعر Rate this meaning Thank you! 👍 केस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कज्जा ; खटला . ' कोटींत ही केस चालु असल्यानें त्यासंबंधी लिहितां येणार नाहीं .' २ ( छापखाना ) अक्षरांचें खिळे ( टाईप ) ठेवण्यासाठीं लहान लहान खण असलेलें ठाईपाच्या उंचीइतकीच खणांची उंची असलेलें खोकें ; यांत दोन भाग असतात . अशीं दोन खोंकीं मिळून एक केस होते . त्यापैकीं एकीस अपर ( वरची ) व दुसरीस लोअर ( खालची ) केस म्हणतात . सामान्यत ; कोणतीहि वस्तु ठेव्सण्याची पेटी , डबी वगैरे . ३ रुग्ण ; आजारी मनुष्य . ' या डॉक्टरकडे आज प्रथमच केस आलेली दिसते . ४ मृत्यु ; विशिष्ट रोगानें आलेलें मरण . ' शहरांत रोज प्लेगच्या केस्सी २५ होत असत . ( इं . केस ) केश पहा . ( कांहीं वाप्र )०काढणें शमश्रु करनें .०नखलणें केसांतून नखें ( बोटें ) फिरवून ( फणीप्रमाणें ) केंस व्यवस्थित करणें ; जटा काढणें .' वेणी विंचरली केंस नखलुन । अलंकार चढविले हिर्याचें कळसकाप कुंचलुन । ' - प्रला २२७ . केसानें गळा कापणें - विश्वासघात करणें ; गोडगोड बोलुन सर्वांचा केसानें गळा कापलात अँ ! ! - कांचनगड . केसांनें चरण झाडणें - सेवा करण्याचा कळस करणें ; अगदीं हलकी सेवा करणे .' पहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं । ' - धावा नवनीत पृ ४४९ . केसास धक्का लागूं न देणें - उत्तम प्रकारें सरंक्षण करणें ; उपद्रव होऊं न देणें . ' तुझिया ढका न लागो साधुपिपीलिकचमूगुडा केशा । ' - मोकर्ण ५० . ३ म्ह० १ ( गो .) केसकाराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतां = मोठमोठ्यांची दाद नाहीं तर गरिबाची काय कथा ? २ केस काढल्यानें मढें हलकें होत नाहीं . = थोड्याशा मदतीनें काम भागत नाहीं . ३ हजार बोडक्या आणि एक केसकरीण = निराधार अशा पुष्कळ निरश्रितांमध्यें थोडीशी मालमत्ता बाळगुन असणारा . ४ ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीच्या काय पाड . सामाशब्द -०करीण स्त्री. सकेश विधवा .०टी स्त्री. १ घाणेरड्या , विसकटलेल्या केसांच्या झिपर्या . २ ( तिरस्कारार्थी प्रयोग .) केंस केशट्यो पहा .०तूड तोड - नपु . केस तुटल्यानें होणारा फॊड , गळूं .०पिक्या वि. म्हातारा . ' हा केंसपिक्या सयाजीरावांचा वडील भाऊ .' - विवि ८ . २ . ३० .०पुळी ( गो .) केसतुड पहा .०भर क्रिवि . थोडे सुद्धां . ' मग एवढी जड पारडीं उचलली असतां खांदा केसभरहि इकडे कीं तिकडे कलत नाहीं .' - नि . Rate this meaning Thank you! 👍 केस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | केस पांढरे होणें १. बराच काळ जाणें. काळ्याचे केस पांढरे होईतो दीर्घकाळ व्यतीत होणें. ‘किस्मदाबादच्या नबाबांच्या तैनातीत त्याचे केस पांढरे झाले होते.’-जादुगार पृ. १९. वृद्ध होणें वार्धक्य येणें. Rate this meaning Thank you! 👍 केस The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | केस [kēsa] श [ś] रः [rḥ] रम् [ram] (श) रः रम् 1 The mane (as of a lion); न हन्त्यदूरेऽपि गजान्मृगेश्वरो विलोलजिह्वश्चलिताग्रकेसरः [Ṛs.1.14;] [Ś.7.14.] The filament of a flower; नीपं दृष्ट्वा हरितक- पिशं केसरैरर्धरूढैः [Me.21;] [Ś.6.18;] [M.2.11;] [R.4.67;] [Śi.9.47.] The Bakula tree; रक्ताशोकश्चलकिसलयः केसर- श्चात्र कान्तः [Me.8;] [Ku.3.55.] The Punnāga tree. The fibre (as of a mango fruit). Saffron. The hair. रम् A flower of the Bakula tree; सुरभि- गन्धपराजितकेसरम् [R.9.36.] Gold. Sulphate of iron.-Comp.-अचलः an epithet of the mountain Meru; [Bhāg.5.17.6.] -अम्लः the citron.-वरम् saffron.केस [kēsa] श [ś] रिन् [rin] (श) रिन् m. [केश-स-र-इनि] A lion; अनुहुंकुरुते घनध्वनिं न हि गोमायुरुतानि केसरी [Śi.16.25;] धनुर्धरः केसरिणं ददर्श [R.2.29;] [Ś.7.3.] The best, excellent, or most prominent of a class (at the end of comp.); cf. कुञ्जर, सिंह &c. A horse; [Mb.12.78.4.] The citron plant. N. N. of the father of Hanūmat.-रिणी A lioness; [Ks.7.12.] -Comp.-सुतः an epithet of Hanūmat. Related Words केस केस पिकणे पापणीचे केस बाल पकना तळहातास केस उगवणें तळहातास केस येणें उरी केस, माथां टक्कल कपाळाला केस उगवणें कपाळावर केस उगवणें कपाळावर केस येणें तळहातावर केस येणें मनगटावर केस येणें केस ना मेस, बोडकीच बेस केश पातकडी दुसर्याचे केस लांब लांब म्होण आपणाचे ओढून जातत eyelash केस करना केस कापणे केस नांग्रा केंस case उरीं केस, माथां टक्कल केस वांकडा न होणें मनगटाला (हाताला) केस उगवणें मनगटाला (हाताला) केस येणें नाकांतले केस जळणें पाणी केस तोडतें सुटलेले केस पाठीला शरण सुटलेले केस पाठीस शरण أچَھر وال खानाइ केशः مَس চুলি ਕੇਸ ଆଖିପତାର ବାଳ ರೆಪ್ಪೆಯ ಕೂದಲು തുന്നി ചേര്ക്കുക മുടി बरौनी पक्ष्म கண்மயிர் కనురెప్పవెంట్రుకలు ভ্রু causa lawsuit बेंबीखालील केस, ना केसांत जमा, ना शष्पांत जमा बाल मुसुगुर lash cilium অক্ষিপক্ষ চুল ବାଳ കണ്പീലി परेला వెంట్రుకలు પાંપણ વાળ ಕೂದಲು cause head of hair suit mane முடி heliotropium strigonium willd. achromotrichia hair follicles रावळूक staminal hair cymotrichy लवं काढली म्हूण मढें हळु जायेना bulbous hair केसाळा केसाळूं scale hair पिचाटया आवळणें काळजा कँस फूटप आगळानें गळो कापचो sericeous डोई करणें लोचण विंचरणे मुंडणे alopecia wooly उदवणे करडेक केंस रोम एकचि शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं वेसांक आणि तांच्या केसांक रातिचेचि चोवंका शष्पें खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं शष्पें भादरल्यानें काढल्यानें मढें हलकें होत नाहीं थुरथुरविणे ढवळा मणी, ओंगळवाणी लंव unciform myrmecophobous colletor काळ्याचे पांढरे होणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP