Dictionaries | References क कलंक Script: Devanagari Meaning Related Words कलंक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : लांछन कलंक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Rust of copper or brass, verdigris. Applied also to the base portion of silver, the dross of iron &c. 2 A spot or mark; esp. the dark portion of the moon's disk. 3 fig. A stain, slur, sully, stigma. कलंक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Verdigris. A stigma. A spot. कलंक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कमीपणा , काळिमा , दुर्लौकिक , दूषण , बट्टा लांच्छन ;ना. डाग , ठिपका . कलंक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष Ex. आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काळिमा ठपका बट्टा डाग आरोप टेपरWordnet:asmকলংক bdदागो benলাঞ্ছনা gujલાંછન hinलांछन kanಕಳಂಕ kokआळ malകളങ്കം mniꯃꯔꯥꯜ꯭ꯁꯤꯖꯤꯟꯕ nepलाञ्छना oriକଳଙ୍କ panਦੋਸ਼ sanआक्षेपः tamஅவதூறு telమచ్చ urdعیب جوئی , کردارکشی , بہتان طرازی , تہمت تراشی , رسواسازی , داغ noun दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष Ex. त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला SYNONYM:काळिमा बट्टा डाग कलंक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तांबें किंवा पितळेच्या भांड्याना आंबत पदार्थाचा संपर्क झाला असतां जो हिरवट विषारी पदार्थ उप्तन्न होतो तो ; जंग रुप्याच्या हीणाला व लोखंडाच्या कीटालाहि म्हणतात . २ डाग ; ठिपका ( विशेषत ; चंद्रावरील दिसणारा काळा डाग ). ' जरी चंद्री जाला कलंकु । ' - ज्ञा १८ . २७३ . ' ग्रह आला चंद्राची । स्पर्श केला गुरुपत्नीसी । कलंक लागला चंद्राची । ऐसें झालें जाण पां । ' = शनिमहात्म्य ३३९ . ३ ( ल .) दोष ; काळिमा ; दुष्कर्मामुळें प्राप्त होणारा , अपकीर्तिरुप दोष ; कमीपणा . ( सं .) ( क्रि० लागणें ). होणारा , अपकीर्तिरुप ; बट्टा ; कमीपणा . ( सं .) ( क्रि०लागणें ). Related Words कलंक कलंक लगना लांछन calumny आळ आक्षेपः কলংক লাঞ্ছনা କଳଙ୍କ લાંછન लाञ्छना அவதூறு കളങ്കം داغ మచ్చ hatchet job calumniation defamation traducement obloquy ਦੋਸ਼ दागो ಕಳಂಕ stigmatise अकळंक कपाळीं डाग लागणें (नांव) बददू होणें उजळ माथा (तोंड) होणें कलंकीत तोंडास काळोखी फासणे नांव डहाळ होणें निंब ठेवणें निंब देणें निंब लावणें टिबुक शिंतोडे उडवणे ठपका अपकलंक कयसान लांछित टिबका विषयवासना अकलंक कुळकलंक काळिमा बट्टा कळंक गळां बांधणें गळीं बांधणें कालुकी कणकणें कळंकणें कळकणें नांव बदलणें निष्कळंक निष्कळंकी ठिबका ठीकरा फूटना शिंतोडा उडविणें शिंतोडा टाकणें attainder कालिमा काळोखी कळकट taint darken अपकीर्ति ही अमर असते काळुंखी गोतास खराब करणें जातीस खराब करणें दिवाळखोरी तीळ खाऊन तीर्थ बुडविलें तीळु खावुनु व्रत भ्रष्ट (गो.) ठिसरी डागणें डाग देणें लांच्छन दूषणे दूषिणे ignominy अपयश काळोकी कमीपणा कलंकित कलंकी निष्कलंक तांब्याशिवाय चांदी नाद धरीत नाहीं टेपर ठिपका stain डाग blemish smear गाली विजोड मोरचाल मोरर्चाल निर्मळ stigma blot Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP