Dictionaries | References

कळकट

   
Script: Devanagari
See also:  कळंकट

कळकट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Affected slightly with verdigris. 2 Filthy or foul gen.--person, apparel, ways.
.

कळकट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Affected slightly with verdigris.

कळकट     

वि.  खराब , गंजलेले , घाणेरडे , दूषित , मलिन .

कळकट     

वि.  १ गंजानें कळकलेलें ; विषार लागलेलें ; मलिन ; खराब . २ घाणेरडें ; वाईट गुण ज्यांत आहेत असें ; दुषित ; पापी ( माणुस , चाल वर्तन ). ( सं . कलंकित )
 न. १ कलंक ; मळ ; गंज ; तांब्या वगैरे तांब्याच्या भांड्यावर आंबटाचा स्पर्शे झाला असतां होणारा हिरवट विषारी पदार्थ . २ घाण ( कपडे , भांडीं यांवरील ). ( सं . कलंक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP