Dictionaries | References ओ ओवाळणी Script: Devanagari Meaning Related Words ओवाळणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun शूभ वेळार करतात अशी आरती Ex. भयण आपल्या भावाच्या ओवाळणेची तयारी करता ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinऔक्षण kanಆರತಿ kasاۄکشن marऔक्षण ओवाळणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 देणगी , द्रव्य , पैसा , बक्षीस , भेट ( ओवाळणार्याला दिलेला ). ओवाळणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याच्या मंगल कामनेसाठी धन किंवा एखादी वस्तू त्याच्यावरून ओवाळून दान करण्याची क्रिया Ex. आजोबांनी अमनच्या मुंजीत ओवाळणी म्हणून हजार रूपये दिले. ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনিসার gujનિછાવર hinनिछावर kanದುಡ್ಡನ್ನು ನಿವಾಳಿಸುವುದು kasصدقہٕ kokउंवाळकी malതല്യുഴിഞ്ഞിടല് panਨਿਛਾਵਰ tamதிருஷ்டி கழித்தல் telదిష్టితీయుట urdنچھاور , نثار , صدقہ , اتارا noun ओवाळणार्या व्यक्तीला ओवाळल्यावर दिली जाणारी वस्तू Ex. माझ्या भावाने मला शंभर रुपये ओवाळणी घातली. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinन्यौछावरी kanಇನಾಮು Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP