Dictionaries | References न नीरांजन Script: Devanagari See also: नीरंजन , नीराजन Meaning Related Words नीरांजन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निरांजन नीरांजन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. आरती ; ओवाळणे ; निरांजन पहा . - ज्ञा १६ . २१० . तेथे गोवळराज नृत्य करिती कृष्णास नीरंजना । - आपू १५ . [ सं . नीराजन ]१ आरती ओंवाळण्याचे पात्र ; तूपवातीचा दिवा . वस्त्रे अलंकार सुमने । नाना उपहार बलिदाने । दीपावली नीरांजने । सावधाने अर्पिली । - एरुस्व ६ . ८४ . २ आरती ; ओवाळणी . ( क्रि० करणे ). नीरांजने करिति तीस अनेक नारी । - सारुह ६ . ३६ . [ सं . नीरांजन ]०परो वि. ( गो . ) अक्कलशून्य . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP