Dictionaries | References ओ ओठ Script: Devanagari See also: ओंठ Meaning Related Words ओठ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : होंठ ओठ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A lip. ओठतुट्या a Harelipped. ओठाळ a Of blobber or large lips. ओठाळी f A horse's grooming or watering rope. N. B. होट is the preferable form in the Desh. ओठ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A lip. ओठ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्याने दाताची कवळी झाकली जाते असा नाकाच्या खालचा व हनुवटीच्या वरचा मांसल भाग Ex. खुर्चीवरुन पडल्याने लहान मुलाचा ओठ फाटला HOLO COMPONENT OBJECT:तोंड चेहरा HYPONYMY:अधर ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अधर ओष्ठ होटWordnet:asmওঁঠ bdगुस्थि benঠোঁট gujહોઠ hinहोंठ kanತುಟಿ kasوٕٹھ kokओंठ malഅധരം mniꯃꯆꯤꯟ nepओठ oriଓଠ panਬੁੱਲ sanओष्ठः tamஉதடு telపెదవి urdلب , ہونٹ , ओठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ज्यानें दांतांची कवळी झांकली जांत असा नाकाच्या खालच्या व हनुवटीच्या वरचा मांसल भाग ; अधर . ( सं . ओष्ट ; त्सगिन वुष्ठ ; प्रा . ओठ्ठ ) ( वाप्र .)०करपणें फजिती होणें ; पराभव होणें . ' कुरुगुरुसवें झगडतां त्या सरगुरुचेहि ओठ करपावे । ' - मोविराट ६ . ९० .०चावणें ( अतिशय राग आला असतां मनुष्य स्वतःचा ओठ चावतो ) त्वेष येणें ; मोठा राग येणें . ' त्याउपरि ओंठ चाबुनि शकुनि प्रेषी कराल करवाल । ' - मोशल्य ४ . २९ . ' चावती मराठे ओठ ' - संग्रामतीतें ३३ .०फुटणें थंडीनें ओंठाला चिरा , भेगा पडणें ओठाचा जार न वाळणें - बाल्यावस्थेंत असणें , लहानपण न संपणें ; तरुणपणांत येण्यापूर्वीच्या स्थितीत असणें , लहानपणा वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वालला । ' - कुशलवाख्यान ४१ . म्ह० १ ओठ पिवळा तर दूध निघणें = लहान वयाच्या माणसानें , शक्तीबाहेर काम केल्यास त्याला हिणविण्यासाठी योजतात . ' ओठं पिळला असता तर खरंच दूध निघालं असतं ' - तोबं २० . २ ओठांतून की पोटांतून -( व .) अंतःअकरणापासून कीं नुसतें वरवर ( बोलणें ). ओठाबाहेर काढणें - बोलून दाखविणें - म्ह० ओंठाबाहेर तें कोठाबाहेर , ओठापर्यंत येणें - ( कोणतीहि गोष्ट ) प्राप्त होण्याची संधि येउन पोचणे . ( टीप - देशावर ओठ याऐवजीं होय हा शब्द विशेष प्रचारांत आहे .) ओठ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओठ करपणेंफजीति होणेंउपहास होणें. ‘कुरूगुरूसवे झगडतां त्या सुरगुरूचेहि ओठ करपावे।’ -मोविराट ६.९०. ओठ नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun मुख बाहिर माथि-तल निस्किएको अंश जसले दाँत छोपी रहन्छ Ex. मर्ने बेलामा श्यामका ओठमा उसका छोराको नाम थियो HOLO COMPONENT OBJECT:मुख अनुहार HYPONYMY:तल्लो ओठ ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओष्ठWordnet:asmওঁঠ bdगुस्थि benঠোঁট gujહોઠ hinहोंठ kanತುಟಿ kasوٕٹھ kokओंठ malഅധരം marओठ mniꯃꯆꯤꯟ oriଓଠ panਬੁੱਲ sanओष्ठः tamஉதடு telపెదవి urdلب , ہونٹ , Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP