Dictionaries | References

एक्या

   
Script: Devanagari
See also:  एक्का , यक्का , येक्का

एक्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

एक्या     

 पु. 
पत्त्यांतील पानांपैकीं ज्यावर एक चिन्ह आहे असें पान . ( पते - गजिफांत प्रत्येक रंगाचा एक एक्का असतो ). हें पान सर्वांत भारी मानण्यांत येतें . एका पहा . एक्का म्हणे राजालाही मारतो ! - के २६ . ७ . ३० .
( ल . ) अद्वितीय ; श्रेष्ठ माणूस . [ सं . एक ; प्रा . एक्क ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP