Dictionaries | References आ आंकण Script: Devanagari See also: आंकडा , आंकडी , आंकणा , आंकणी , आंकणें , आंकना , आंकपट्टी , आकडी Meaning Related Words आंकण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन .पायांत घालावयाचा तोडा ( पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचें नांव एका तोड्यावर खोदून तो पायांत घालण्याची चाल होती त्यावरुन ); पराक्रमसूचक पादभूषण . तो रणीं जिंतिला करुनि नेम । तेणें संतोषोनि परम । आपलें नाम आंकणा घाली । - एभा १९ . १४३ . [ सं . अंकन ]( सामा . ) ब्रीद ; बिरुद ; ब्रीदावळी ; अलंकार ; भूषण . आंगाचेनि गोरेपणें । हे पण्हरेयांवरी पढवी आंकणें । - शिशु ८०७ . हें आंकणें अनंता तुजचि साजे । - भाए ६५० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP