अंगार्याचा उत्सव - कृतज्ञतावचन
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
कृपा केली थोर कार्य करविले । आम्हांसाठी भले वासुदेवा ॥१॥
आपण प्रगटलां साक्षात्कार केला । श्रीगुरुदयाळा कृपाळुवा ॥२॥
म्हणोनियां आम्हां चरणी शरण । कृतज्ञ होऊन कृपामूर्ति ॥३॥
विनायक म्हणे माझ्या गुरुनाथा । थोरपण समर्था तुज साजे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2020

TOP