मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमांगीशमहात्म्यसारामृत| श्रीशंभू महादेवाची आरती श्रीमांगीशमहात्म्यसारामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीशंभू महादेवाची आरती श्रीशंभू महादेवाची आरती श्रीमांगीशमहात्म्य Tags : aartimangishamarathipothiआरतीपोथीमराठीमांगीश श्रीशंभू महादेवाची आरती Translation - भाषांतर जयदेव जयदेव जय श्रीमांगीशा हो जय श्रीअविनाशा ।जय शिंगणापुरवासी पार्वती-परमेशा ॥ध्रु ॥ ब्रह्मांडासी व्यापुनि जें कां सत उरलें । तें या कोथलपर्वतिं येउनि स्थित झालें ॥पदनत रक्षाया हें सदगुणरुप धरिलें । पतित-पापाब्धि-नर अगणित उध्दरिले ॥१॥जयजय शिवहर शंकर शंभो मदनारी । विश्वेश्वर गंगाधर भगवान त्रिपुरारी ॥शूली सांब सदाशिव मृडा भवहारी । हालाहल कंठामधें अर्धांगी नारी ॥२॥कंठिं मनगटिं काटिला अहि ते वळवळती । रुद्राक्षाच्या माळा सर्वांगा विभुती ॥ मस्तकिं मुगुट जटेचा, इंदू त्यावरती । गिरिजेसम या प्रभुची दवण्यावर प्रीती ॥३॥आतां अंत न पाहीं हे जगदाभरणा । आयु, बल, धन देवुनि करणें अघ-हरणा ॥चिंता मनिंची वारून विलया ने दैन । दवण्यासम मानी या गणुच्या नव -कवना ॥४॥॥ श्रीमांगीशमहात्म्यसातामृत संपूर्ण ॥ N/A References : N/A Last Updated : December 26, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP