मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|संशयरत्नमाला| श्लोक ४९ ते ५० संशयरत्नमाला श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ८ श्लोक ९ ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २८ श्लोक २९ ते ३२ श्लोक ३३ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४८ श्लोक ४९ ते ५० उपसंहार संशयरत्नमाला - श्लोक ४९ ते ५० मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला. Tags : moropantsanshayaratnamalaमोरोपंतसंशयरत्नमाला संशयरत्नमाला - श्लोक ४९ ते ५० Translation - भाषांतर की मागें गुप्त उभाअससी प्रेमे उभारुनी बाहे ।तरि काय बालकाचे तु सादर बोल ऐकसी बा हे ॥४९॥की स्वस्तवनी लाविसिआधी न करुनि कवि प्रपन्नास ।तरिच अशा करि आर्याआर्याप्त मयूर विप्र पन्नास ॥५०॥प्रणयेन भुजौ प्रसारयन्मम पृष्ठे किमलक्षित: स्थित: ।तदिदं शिशुजल्पितं मुदापरिशृण्वन्कुतुकं बिभर्षि वा ॥४९॥शरणागतमप्रदाय वासुगतिं प्राक स्तवने युनक्षि चेत् ।कविरेष मयूर आदरात्कृतवानद्य शतार्धगीतिका: ॥५०॥ N/A References : N/A Last Updated : January 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP