चैत्रशुक्लभद्रकाली नवमी
नीलमत पुराण अंदाजे सहाव्या ते आठव्या शतकातील ग्रंथ आहे, यात कश्मीरमधील इतिहास, भूगोल, धर्म आणि लोकगाथांबद्दल विपुल माहीती आहे.
तामेव नवमीं प्राप्य सोपवासो नर: शुचि: ।
संपूजयेद्भद्रकालीं पुष्पधूपान्नसंपदा ॥७७२॥
सर्वा वा नवमी पूज्या भद्रकालीश्वरीश्वरी ।
कार्यसिध्दिमवाप्रोति तस्यां पूजयिता नर: ॥७७३॥
इति श्री नीलमते चैत्रशुक्लभद्रकाली नवमी ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 08, 2018
TOP