मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संकीर्ण वाड्मय साहित्य| ज्ञानराज माउली संकीर्ण वाड्मय साहित्य चरित्र मराठी जंगनामा बालवीर कासीमचा पराक्रम एक स्त्रीरत्नाचा पराक्रम कूट अभंग कानडी रिवायत उर्दु रिवायत गोधडी दास कविकृत सखु चरित्र मालिका ज्ञानराज माउली आर्याबद्ध शकुनवंती विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र माधवेंद्रकृत अनुभयोदय दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार मतिप्रकाश गंगाबाईचें सिद्धान्न नाथगोपाळाचे सुलतान श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं तुका विप्रकृत कांहीं कविता भक्तीपर श्लोक ज्ञानराज माउली संकीर्ण वाड्मय साहित्य. Tags : dnyaneshwarmarathisahityaज्ञानेश्वरमराठीसाहित्य ज्ञानराज माउली Translation - भाषांतर ज्ञानराज माझी योग्याची माउली ।जेणें निगमवल्ली प्रगट केली. ॥१॥अध्यात्मविद्येचें दाखविलें रूप ।चैतन्याचा दीप उजळीला. ॥२॥गीता आळंकार नाम ज्ञानेश्वरी ।ब्रह्मानंद लहरी हेलावली. ॥३॥छपन्न भाषेचा केलासे गौरव ।भवार्णवीं नाव उभारिली. ॥४॥श्रवणाचे मिसें बैसावें येवोनी ।साम्राज्य भोगोनी सुखी असा. ॥५॥तुका म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ।येक तरी वोवी अनुभवा. ॥६॥ N/A References : N/A Last Updated : March 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP