मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संकीर्ण वाड्मय साहित्य| मतिप्रकाश संकीर्ण वाड्मय साहित्य चरित्र मराठी जंगनामा बालवीर कासीमचा पराक्रम एक स्त्रीरत्नाचा पराक्रम कूट अभंग कानडी रिवायत उर्दु रिवायत गोधडी दास कविकृत सखु चरित्र मालिका ज्ञानराज माउली आर्याबद्ध शकुनवंती विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र माधवेंद्रकृत अनुभयोदय दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार मतिप्रकाश गंगाबाईचें सिद्धान्न नाथगोपाळाचे सुलतान श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं तुका विप्रकृत कांहीं कविता भक्तीपर श्लोक शाहूकृत सिद्धांत - मतिप्रकाश संकीर्ण वाड्मय साहित्य. Tags : marathisahityaमराठीसाहित्य शाहूकृत सिद्धांत - मतिप्रकाश Translation - भाषांतर ( श्री. पां. मा. चांदोरकर ) १ या ग्रंथाचीं पहिल्या अध्यायाचीं फक्त तीनच पानें मला पाहावयास सांपडलीं. ग्रंथ किती असावा याचा बोध त्यांवरून होणें शक्य नाहीं.२ मात्र तेवढ्याच पानांवरून व “ वंदिती देव जया । तेथ मज शाहूचा कोण केवा । ” या उल्लेखावरून ग्रंथकर्त्याचें नांव शाहू आहे एवढें समजतें. त्याचप्रमाणें मधील दुसर्या एका उल्लेखावरून या शाहूचे गुरु गोविंद आहेत असेंहि समजतें. ३ “ सिद्धांत - बोध ” कर्ते “ शाहामुनी ” किंवा “ शाहासेन ” यांचे गुरु “ मुनी ” असल्यामुळें ( व हें त्यांनीं आपल्या “ सिद्धांत - बोधां ” त स्पष्ट केलें आहे ) वरील शाहू अर्थात् निराळे होत. कारण त्यांचे गुरु “ गोविंद ” आहेत हें वर दर्शविलेंच आहे. N/A References : N/A Last Updated : March 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP