मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता| कां कुणी एकाचा अभिमान् ? प्रकाशित असंग्रहीत कविता अप्रकाशित कविता पहिला पाऊस प्रेम आणि आशा आई, हें पहिलेंच चुंबन तुझें राष्ट्रीय गीत अर्वाचीन फ़ारशी चंबळच्या तीरावर केवळ मायभूमीसाठी कुणी श्रमती, कुणी रमती मागे अस्तन्या सारूं ऐका निमिषाचें स्मारक स्फ़ुट श्लोक कां कुणी एकाचा अभिमान् ? अर्पण श्लोक असंगृहीत कविता - कां कुणी एकाचा अभिमान् ? डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन कां कुणी एकाचा अभिमान् ? Translation - भाषांतर कां कुणी एकाचा अभिमान् ? धृ.गुलाब चम्पक कमळ मोगरामहनीय न अभिधानपूज्य वन्द्य हे भिन्न भिन्न गुणत्यांतिल सौख्यनिधान्. १गन्ध कुणाला, वर्ण कुणाला,कुणास आकृति छान्हृदीं कुणाच्या मरन्द पाहुनरसिकांना नहि भान्. २एकही न गुण तरी विरोधेंदुज्यास खुलवि निदान्विविधतेंत या रमत पहावेंसृष्टीचें विन्दान्. ३अरुण, मार्च १९२८ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP