मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

संताजी जगनाडे यांच्या स्मृतीत चोखामेळा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१) आणिक तें तेल घेतलें कोणी । गोर्‍या कुंभारानी चोख्या महारानीं ॥
तसेच नरहरी सोनारानीं । कबीरानीं आणि रोहिदास चांभारानीं ॥
संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल । त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग ॥

२) नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेची म्हणे ॥
नरहरी सोनार चोखामेळा म्हणे । आमुचिही मने बिघडविली ॥
संतु तेली म्हणे घाण्याचें जोखड । आहे फार जड जगामाजी ॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP