पोवाडा

पोवाडा

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.

  • पोवाडा - खर्ड्याच्या लढाईवर
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - रावबाजीवर
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - नाना फडनविसाचा
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - यशवंतराव होळकरावर
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - फत्तेसिंग गायकवाडाचा
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - महेश्वर शहरावर
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - पटवर्धन सांगलीकर
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - पटवर्धन मिरजकर
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - शेवटले बाजीरावाचा
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - पेशवाईच्या त्रोटक हकीकतीचा पोवाडा
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. ह्या पोवाड्यात बहिरोपंत पिंगळे यांजकडील पेशवे हे पद निघून बाळाजी विध्वनाथ यास ते मिळणेबाजीराव बल्लाळ यांचे उत्तरहिंदुस्थानांतील पराक्रम, मस्तानीशी स्नेह, वसईचा वेढा व विजय बाळाजी बाजीराव यांनी केलेली पुणे शहराची सुधारणा, विद्येला दिलेले उत्तेजन, त्यांचे स्वतःचे आणि राघोबादादा व सदाशिवरावभाऊ यांचे पराक्रम व शौर्य, आणि अखेरचे पानिपतचे अपयश व मृत्यु-वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - माधवराव पेशवे रंग खेळले
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. पेशवाईचे उत्कर्षचा कळस सवाई माधवराव यांचे कारकीर्दीत झाला असे समजले जाते, व एका दृष्टीने ते खरेही आहे. प्रौढप्रताप महादजी शिंदे हे दिल्लीपितीकडून श्रीमंतांकरिता मूल्यवान देहनग्यांसह बहुमानाच्या किताबती मिळवून, त्या स्वतः श्रीमंतांस सादर करण्याकरिता इ.स. १७९२ साली बरसातीचे आरंभी पुण्यास दाखल झाले, ते फेब्रुवारी १७९४ मधे त्यांचा अंत होईपर्यंत पुण्यासच राहिले. ह्या मुदतीत मोंगलाई तर्‍हेचे बपकेदार दरबार, हिंदुस्थानी रिवाजाचे मौजेचे व चैनीचे उत्सव, शिकार व शर्यती यांचे शोक, आपल्या कंपूंचे मर्दानी खेळ व कवायती वगैरे वगैरे मनोरंजक उपायांनी श्रीमंतांस रिझवून त्यांचा लोभ व विश्वास संपादन करुन, नाना फडनीस यांचे स्थान मिळविण्याचा पाटिलबोवांनी बराच यत्‍न केला. ह्या यत्‍नांत त्यास यश आले नाही ही स्वतंत्र गोष्ट. प्रस्तुतचे पोवाड्याचा विषय जो' रंग' तो वरील यत्‍नांपैकीच एक होय. रंगपंचमिचे म्हणजे फाल्गुन वद्य पंचमीचे दिवशी रंग उडविणयचा सार्वत्रिक संप्रदाय. ती पंचमी होऊन गेल्यानंतर रंग खेळण्याचा मुद्दाम प्रसंग ठरवून पाटिलबोवांनि तो चैत्र शुद्ध १ शके १७१५ [ता.१३/३/१७९३] रोजी घडवून आणला. खुद्द पोवाड्यात रंग खेळल्याची मिती दोन दिवस आगाऊ दिली आहे. परंतु बखरीत पूर्वोक्त मितीचा स्पष्ट उल्लेख आहे. पोवाड्यात रंगाच्या स्वारीचे वर्णन सुरस केले आहे.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - खर्ड्याचे लढाईचा पोवाडा
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. श्री. सवाई माधवराव यांचे कारकीर्दीत मराठेशाहीचे उत्कर्षाची जी बढती झाली, तिचा ही लढाई हा कळसच होय, असे सामान्यतः मानले जाते. ह्या लढाईतील विजयाने, मराठ्यास जे ३५ वर्षापूर्वी पानपतचे लढाईत अपेश आले त्याचे प्रक्षालन पूर्णपणे झाले अशी समजूत आहे. लढाईची तयारी इ.स. १७९४ चे अखेरीस जारी होऊन, श्री. सवाई माधवराव यांची स्वारी आपल्या फौजेसह स. १७९५ चे जानेवारी महिन्यात पुण्याहून रवाना झाली. आणि मुख्य लढाईची शिकस्त ता. १० व ११ मार्च रोजी खर्ड्याचे मैदानात होऊन, विजयश्रीने मराठ्यास माळ घातली. लागलीच मोगलाशी अत्यंत फायदेशीर तह करून स्वारी परतली. दरकुच दर मुक्काम करीत स्वारी एप्रिल १७९५ अखेर पुण्यानजीक पोहोचून, प्रचंड लव्याजम्यासह बादशाही थाटाच्या डौलाने स्वारीने ता. १ मे रोजी नगरप्रवेश केला. या पोवाड्याचे एकंदर ६ चौक आहेत. १ ले चौकात स. माधवरावांचा जन्म-दादासाहेबांची कैस-तोतयाचा मोड-तळेगावची लढाई-व्रतबंध व लग्न-आणि कर्नाटकची यशस्वी स्वारी इतके वर्णन आहे. २ रे चौकात-दिल्लीपतीकडील मरातबांचा स्वीकार-पातिलबोवांचे शौर्य व धन्यता-रंग-पाटिलबोवांचा मृत्यू आणि खर्ड्याचे लढाईची तयारी-इतकय गोष्टींचा उल्लेख आहे. तिसरे व चौथे चौकात या स्वारीत जे सरदार व दरकदार वगैरे हजर होते त्यांचा नामनिर्देश आहे. पाचवे चौकात खुद्द लढाईचे वर्णन आहे. आणि सहावे चौकात विजय संपादन करून स्वारी परत पुण्याकडे फिरली आणि मोठ्या थाटाने नगरप्रवेश करून शूरांचा बहुमान केल्यासंबंधे वर्णन आहे. खर्ड्याच्या लढाईसंबंधे जे ७/८ पोवाडे प्रसिद्ध झाले आहेत, त्या सर्वात प्रस्तुतचा पोवाडा सरस आहे.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. ह्या पेशव्यांचा जन्म इ.स. १७७५ चे जानेवारी महिन्यात धार मुक्कामी झाला. ह्यांचे बाळपण आनंदवल्ली व कोपरगाव वगैरे मुक्कामी जाऊन पुढे ते शिवनेरी किल्ल्यात होते. सवाई माधवराव साहेब हे आक्टोबर१७९५ महिन्यात मृत्यू पावल्यावर, नाना फडणीस, परशराम भाऊ, शिंदे, होळकर वगैरेच्या दरम्यान कित्येक राजकारणे होऊन बाजीरावास दिजंबर १७९६ मधे पेशवे पदावर स्थापण्यात आले. यांची बहुतेक कारकीर्द दान धर्म, राजकारणाचे ज्यास काडीभरही ज्ञान नाही अशा लोकांची संगत व सल्ला, स्वारी शिकारीचा पूर्ण अभाव, आणि देशी व परदेशी फौजबंद सरदाराचे द्वेश संपादन, यात गेली. अखेर सन १८१७ चे नवंबर महिन्यात खडकीचे लढाईत इंग्रजांनी पराभव करून ता. १७ रोजी शनवार वाड्यावर आपला बावटा चढविला. आणि बाजीराव याणीं पळ काढला. याप्रमाणे पळण्यात सुमारे सहा महिने लोटल्यावर महू येथे ता. ३ जून १८१८ रोजी पेनशनाचे मोबदला मराठेशाहीचे उदक मालकमसाहेब यांचे हातावर सोडून ब्रह्मवर्तास रवाना झाले, आणि तेथे काळक्रमण करीत असता १८५१ जानेवारी महिन्यात मृत्यू पावले. सदरील हकीकतीचे वर्णन ह्या पोवाड्यात संक्षेपाने केले आहे.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा २
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - पेशवाचे संक्षिप्त वृत्त
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - अहिल्याबाई होळकरीण
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.अहिल्याबाईचा जन्म इ.स. १७२५ साली झाला. तिचे लग्न वयाचे आठवे वर्षी म्हणजे १७३३ मधे मल्हारराव होळकर सुभेदार यांचा पुत्र खंडेराव याजबरोबर झाले. खंडेराव १७५४ साली मृत्यू पावला. अहिल्याबाईची राजकारणदक्षता, शौर्य व परोपकारी वृत्ति इतक्या वयापासूनच मल्हारराव यांचे अनुभवास आली असल्याकारणाने, ते प्रसंग विशेषी तिची सल्ला घेत व तिच्यावर कामकाजही सोपवीत. अहिल्या बाईचा मुलगा मालीराव हा दुर्व्यसनी होता. तो व्यसनाचे नादात अत्यंत क्रूर कृत्येही करी. मल्हारराव होळकर हे सन १७६६ मधे मृत्यू पावले व पुढे एकच वर्षाने मालीरावही मरण पावला. यद्यपि तुकोजीराव होळकर-कै. मल्हारराव यांचा मानीव पुत्र -सेनापति म्हणून मोहिमांवर जाऊन शिपाई दर्जाचे सर्व काम करीत होता, तरी होळकर राशतीचा अंतस्थ राजकारभार सन १७६६ पासून अहल्याबाईच पहात होती. तो तिने मोठ्या दक्षतेने व चातुर्याने आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे माहे आगष्ट सन १७९५ पर्यंत, चालविला. ह्या पोवाड्यात अहिल्या बाईंच्या धार्मिक औदार्याचे विशेषतः वर्णन आहे.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - दुसरे सयाजीराव गायकवाड
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. ह्या पेशव्यांचा जन्म इ.स. १७७५ चे जानेवारी महिन्यात धार मुक्कामी झाला. ह्यांचे बाळपण आनंदवल्ली व कोपरगाव वगैरे मुक्कामी जाऊन पुढे ते शिवनेरी किल्ल्यात होते. सवाई माधवराव साहेब हे आक्टोबर१७९५ महिन्यात मृत्यू पावल्यावर, नाना फडणीस, परशराम भाऊ, शिंदे, होळकर वगैरेच्या दरम्यान कित्येक राजकारणे होऊन बाजीरावास दिजंबर १७९६ मधे पेशवे पदावर स्थापण्यात आले. यांची बहुतेक कारकीर्द दान धर्म, राजकारणाचे ज्यास काडीभरही ज्ञान नाही अशा लोकांची संगत व सल्ला, स्वारी शिकारीचा पूर्ण अभाव, आणि देशी व परदेशी फौजबंद सरदाराचे द्वेश संपादन, यात गेली. अखेर सन १८१७ चे नवंबर महिन्यात खडकीचे लढाईत इंग्रजांनी पराभव करून ता. १७ रोजी शनवार वाड्यावर आपला बावटा चढविला. आणि बाजीराव याणीं पळ काढला. याप्रमाणे पळण्यात सुमारे सहा महिने लोटल्यावर महू येथे ता. ३ जून १८१८ रोजी पेनशनाचे मोबदला मराठेशाहीचे उदक मालकमसाहेब यांचे हातावर सोडून ब्रह्मवर्तास रवाना झाले, आणि तेथे काळक्रमण करीत असता १८५१ जानेवारी महिन्यात मृत्यू पावले. सदरील हकीकतीचे वर्णन ह्या पोवाड्यात संक्षेपाने केले आहे.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - धर्मादाय वर्णनपर
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - राघोजीराव आंग्रे सरखेल
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - हिंदुस्थानवर्णन
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. हा पोवाडा लावणीवजा असून त्यात एका मुशाफराच्या मुखाने ब्राह्मण क्षत्रिय आदि वर्णात श्रीशिवछत्रपतीपासून पेशवाई अखेरपर्यंतचे कालात कोणकोणती घराणी व पुरुष उदयास आले, त्याचे संकलित वर्णन केले आहे. ह्या वर्णनाची व्याप्ती उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस चिनापट्टण (मद्रास) पर्यंत आहे ही विशेष गोष्ट आहे.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
  • पोवाडा - नाना शंकर शेट
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
    Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
Folder  Page  Word/Phrase  Person

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP