Dictionaries | References स स्थूळ Script: Devanagari See also: स्थूल , स्थूळदेह , स्थूळशरीर Meaning Related Words स्थूळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sthūḷa, sthūḷadēha, sthūḷaśarīra &c. The Prákrit or poetic form of writing स्थूल, स्थूलदेह &c. स्थूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 (For स्थूल.) Bulky. स्थूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ मोठा ; जाडा ; थोर . २ ओबडधोबड ; अगडबंब ; मोठा व खडबडीत , लठठ , ठोकळ . ३ दाट ; गर्द . ४ जड : मंद ; मूर्ख . ५ जड ; द्दश्य ; साकार ; याचे उलट सूक्ष्म . [ सं . स्था = राहणें ]०देह शरीर --- पु . न . वस्तुमात्रांचे पंचभोतात्मक शरीर ; जड देह . लिंगदेहाच्या उलट ; धिप्पाड शरीर . याचा उपयोग विशिषणाप्रमाणें करतात .०दृष्टी स्त्री. मनुष्याद्दष्टि ; अज्ञानद्दष्टि ; मायिकद्दष्टि . ते सहसा मुद्रा सोडिली। स्थूलद्दष्टिची जवनिका हष्ठि .०बुद्धि वि. जडबुद्धि ; ढोबळ समजूत असलेला .०भोग पु. जागृतीमधील प्रत्यक्ष भोग०मान न. ढोबळ माप , अंदाजी मोजमाप ; तर्क . २ दीर्घ कालमर्यादेने मोजणें , गणना करणें , सूक्षममानाचे उलट . ३ आकारमान पहा ; ठोकळमान .०वाद पु. आत्मा हेंच शरी असा वाद .०वादी वि. असा वाद करणारा . सूक्ष्म न . १ विश्व सृष्टी जगत् ते कर्ता कर्म कर्मफळ। ये त्रिपुटी येकी केवळ। वांचूनि कांहीच नसे स्थूळ - । सूक्ष्मी इये। - ज्ञा१८ . ८११ . २ पंचभूतात्मक जड व वासनात्कम लिंगशरीर .- वि . थोर व लहान ; जडं व अजड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP