Dictionaries | References

स्थूळ

   
Script: Devanagari
See also:  स्थूल , स्थूळदेह , स्थूळशरीर

स्थूळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sthūḷa, sthūḷadēha, sthūḷaśarīra &c. The Prákrit or poetic form of writing स्थूल, स्थूलदेह &c.

स्थूळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
(For स्थूल.) Bulky.

स्थूळ     

वि.  १ मोठा ; जाडा ; थोर . २ ओबडधोबड ; अगडबंब ; मोठा व खडबडीत , लठठ , ठोकळ . ३ दाट ; गर्द . ४ जड : मंद ; मूर्ख . ५ जड ; द्दश्य ; साकार ; याचे उलट सूक्ष्म . [ सं . स्था = राहणें ]
०देह   शरीर --- पु . न . वस्तुमात्रांचे पंचभोतात्मक शरीर ; जड देह . लिंगदेहाच्या उलट ; धिप्पाड शरीर . याचा उपयोग विशिषणाप्रमाणें करतात .
०दृष्टी  स्त्री. मनुष्याद्दष्टि ; अज्ञानद्दष्टि ; मायिकद्दष्टि . ते सहसा मुद्रा सोडिली। स्थूलद्दष्टिची जवनिका हष्ठि .
०बुद्धि वि.  जडबुद्धि ; ढोबळ समजूत असलेला .
०भोग  पु. जागृतीमधील प्रत्यक्ष भोग
०मान  न. ढोबळ माप , अंदाजी मोजमाप ; तर्क . २ दीर्घ कालमर्यादेने मोजणें , गणना करणें , सूक्षममानाचे उलट . ३ आकारमान पहा ; ठोकळमान .
०वाद  पु. आत्मा हेंच शरी असा वाद .
०वादी वि.  असा वाद करणारा . सूक्ष्म न . १ विश्व सृष्टी जगत् ‌ ते कर्ता कर्म कर्मफळ। ये त्रिपुटी येकी केवळ। वांचूनि कांहीच नसे स्थूळ - । सूक्ष्मी इये। - ज्ञा१८ . ८११ . २ पंचभूतात्मक जड व वासनात्कम लिंगशरीर .- वि . थोर व लहान ; जडं व अजड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP