Dictionaries | References

सुकणे

   
Script: Devanagari

सुकणे

 क्रि.  कोरडे होणे , वाळणे ( कपडे );
 क्रि.  आटणे , पाणी कमी होणे ( नदी , विहीर इत्यादी );
 क्रि.  खंगणे , रोडावणे , वाळणे ( रोगाने शरीर ).

सुकणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  पाणी इत्यादी कमी होणे किंवाराहणे   Ex. अत्याधिक उष्णतेमुळे छोटे-छोटे तलाव सुकून गेले.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे   Ex. कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
   see : वाळणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP