Dictionaries | References

साम, दाम, दंड व भेद

   
Script: Devanagari
See also:  साम, दान, दंड व भेद

साम, दाम, दंड व भेद     

हे एखाद्याला आपल्याकडे वळविण्याचे चार उपाय आहेत. यापैकी एक नाहींतर दुसरा असा रीतींनें पडताळून पाहावयाचे असतात. ‘ सामे सांगितल्या नायकत तेव्हां दंडे सांगावें.’ -रा ३.३३. ( गु.) साम दाम ने भेद भणाय, पछीथी चोथो दंड उपाय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP