Dictionaries | References स समोर Script: Devanagari Meaning Related Words समोर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : मुखार समोर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 would be uttered emphatically and with prolation. 3 Esp. in Konkan̤. Straight up; quite erect or upright;--as a post, stick, nail: also straight, directly, right along, right in the line; as हा खिळा स0 मार or ठोक. समोर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad & prep In front; in the presence of; upright; straight. समोर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. डोळ्यांदेखत , देखत ;अ. प्रत्यक्ष , समक्ष , सम्मुख ;अ. अग्रभागी , पुढल्या बाजूस , पुढे ;अ. थेट , नाकासमोर , सरळ . समोर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb पुढच्या दिशेला Ex. समोर बघून चाल MODIFIES VERB:काम करणे ONTOLOGY:दिशासूचक (Direction) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:पुढेWordnet:asmচিধাকৈ bdथोंजोङै kanನೇರ kasسیوٚد malനേരെ mniꯆꯨꯝꯗꯔ꯭ꯤꯡ oriଆଗକୁ panਸਿੱਧਾ sanअग्रे tamநேராக telముందు urdسامنے , سیدھا adverb तुलनेत Ex. तुमच्या समोर तो काहीच नाही. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:कारणसूचक (Reason) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:bdसेराव benসামনে gujસામે kasبرٛوٚنٛہہ کَنہِ kokमुखार malമുന്നില് panਸਾਹਮਣੇ tamமுன் telఎదురుగా urdسامنے , مقابلتاً adverb एखाद्या वस्तूच्या पुढे Ex. त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले. MODIFIES VERB:असणे काम करणे SYNONYM:पुढेWordnet:asmপৰিবেশন হিচাপে benপেশ gujપેશ kasپیش kokसादर malമുന്നില്വയ്ക്കുക mniꯃꯥꯡꯗ꯭ꯄꯨꯊꯣꯔꯛꯄ oriପରିବେଷିତ panਪੇਸ਼ tamஆஜராக telముందుంచుట urdپیش , حاضر See : समक्ष समोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रिविशअ . १ पुढें ; पुढल्याबाजूस , जागीं ; अग्रभागीं . २ प्रत्यक्ष ; देखत ; समक्ष . ३ सरळ ; थेट ; नीट ; उजू ; ( रस्ता , नदी , झाडें , घरें यांची रांग - याचे संभवतात ते बोलणार्याच्या अंगविक्षेपावरून किंवा संदर्भावरून ओळखूं येतात ). ही समोर चालली ; हा मार्ग समोर आहे . ती वृक्षपंक्ति समोर लावली ; रेघ समोर आहे . ( कों . ) सरळ उंच , थेटवर ; सरळ उभा ( खांब , काठी , खिळा ). हा खिळा समोर मार . [ सं . संमुख ; गु . सामुं - मो . पं . मुहेरहे ] समोरचा , समोरला , समोरील - वि . पुढचा ; अग्रभागीं असलेला ; प्रत्यक्ष ; पुढील . समोरिलां घाईं । मजशीं जुंझतील काई । - शिशु ८९७ . समोरासमोर - क्रिवि . एकमेकांपुढें तोंडें करून असलेले ; परस्पर सन्मुख . समोरी - स्त्री . संमुखता ; विरुध्दता ; समोरील स्थिति ; प्रत्यक्षता ; समोरपणा . समोरून - क्रिवि . पुढून ; देखत ; समक्ष . Related Words समोर समोर आणणे समोर येणे समोर असलेला समोर आलेला समोर उपस्थित झालेला समोर उभा राहिलेला समोर येऊन पोहोचलेला সামনে আনা સામે લાવવું ਸਾਹਮਣੇ ਲਿਆਉਣਾ मुखार हाडप ସାମନାକୁ ଆଣିବା മുന്നിൽ ഉന്നയിക്കുക सामने लाना లేవనెత్తు ಮುಂದಿಡು ਸਾਹਮਣੇ ਆਉਣਾ આગળ આવવું सोराङाव नुजाथि मुखार येवप வெளிக்கொண்டுவா ಮುಂದೆ ಬರು വെളിച്ചത്തിൽ കൊണ്ടുവരുക برۄنٛہہ کُن یُن সামনে আসা सामने आना முன்வை ఎదుర్కొను squarely square place before indicated against आमोरासमोर उजेडात येणे प्रकाशात येणे समोरात येणे ऊरुबरु बाहेर येणे दृष्टि देखणें डोळ्यांसमोर सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा please appear in person or through an agent before vis - a -vis घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये दिसे मढें, येई रडें तुम्ही आम्ही गोड, तिसर्याचा लोड (लोढणें) डोलावणे सदमुख सदमुषु मुखा-मुखार प्रकटणे visualise आडवा येणे गेंगडी खुलासा करणे उद्धटपणा करणे उपस्थित होणे कला प्रदर्शित करणे एक तोंड करणें बाहेर पडणे रस्त्यावर उतरणे रुख न देणें मिळाली चेड, धर मांडावाची मेढ पुढें पडणें दृष्टि चुकविणें देखल्याचा लोभ सुटत नाही देखल्या धनाचा लोभ सुटत नाहीं निर्जीव कागद सजीव करुन लिहिणें नेटके पौरातत्त्विक antipetalous सादर करणे काळे करणें किन्शासा उभा ठाकणें कर्की थरथरणे चपापणे चुकल्या चुकल्यासारखे होणें दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो नाकावर टिचणें टेंभा पाजळणें पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना antisepalous सामोरा आविध्दवक्रक आविध्दवक्रक (संयुतहस्त) किकीचें पान बाई किकीचें पान उरावर असणें अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका उस्ताद बैठे पास, काम आवे रास रुबेरुब भान्याची भूक अन् दृष्टीची माया भिणे मागल्या सात जन्मांचे वैर साधणें पालथा पडणें चौकशीकक्ष बरयाब नजरेचें पाप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP