Dictionaries | References

समज

   { samajḥ }
Script: Devanagari

समज

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : जंगल

समज

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  बुद्दी वरवीं मेळपी गिन्यान   Ex. दर व्यक्तीचो समज वेगळो आसता / म्हजे समजणे प्रमाण तुजी गजाल खरी आसा
HYPONYMY:
अंतर्दृश्टी उरफाटो अर्थ गंध
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
समजणी जाणविकाय जाण
Wordnet:
asmবোধশক্তি
bdबुजिनाय
benবোধশক্তি
gujસમજ
hinसमझ
kasسونٛچ
marसमज
mniꯈꯡꯖꯕ
nepसोचाइ
oriବୁଝିବା
sanधारणा
telతెలివి
urdسمجھ , سوجھ بوجھ , فہم , فراست , دانست , واقفیت , سمجھ بوجھ , علم
   See : धारण

समज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Right understanding of, with, or towards; convinced, persuaded, or pacified state.

समज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  Understanding; sense. Warning, admonition, reproof.

समज

 ना.  आकलन , उमज , बोध , ज्ञान ;
 ना.  आकलनशक्ती , ग्रहणशक्ती ;
 ना.  अक्कल , बुद्धी , शहाणपणा , हुषारी ;
 ना.  कानउघडणी , ताकीद , दपटशा , धाक .

समज

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान   Ex. प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते./त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
HYPONYMY:
उलट अर्थ वास मर्मदृष्टी
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अक्कल समज-उमज आकलन
Wordnet:
asmবোধশক্তি
bdबुजिनाय
benবোধশক্তি
gujસમજ
hinसमझ
kasسونٛچ
kokसमज
mniꯈꯡꯖꯕ
nepसोचाइ
oriବୁଝିବା
sanधारणा
telతెలివి
urdسمجھ , سوجھ بوجھ , فہم , فراست , دانست , واقفیت , سمجھ بوجھ , علم
 noun  एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार   Ex. तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दृष्टी सूक्ष्मदृष्टी
Wordnet:
benহঠাত্ এসে যাওয়া দারুণ কোনো বুদ্ধি
gujસૂઝ
hinसूझ
kanಹೊಳಹು
kasبوزگاش , بۄد , زان
mniꯄꯥꯝꯕꯩ
sanप्रतीतिः
tamகற்பனை
telఉపాయం
urdسوجھ , سوجھ بوجھ
   See : कल्पना, समजूत, मर्मदृष्टी

समज

  पु. १ बोध ; ज्ञान ; आकलन ; उमज ; अवगमन . ( क्रि० घेणें ; धरणें ). २ ग्रहणशक्ति ; आकलनशक्ति . ३ जाणिव ; खातरी ; समाधान ; बरोबर आकलन ; परिज्ञान . ४ ताकीद ; माहिती ५ शहाणपणा ; हुशारी ; अक्कल ; बुद्धि . वरहि वरायास पाहिजे समज । - मोउद्योग १ . ४१ . ६ ( ल . ) धाक ; दपटशा ; मारठोक . [ सं . सम् ‍ + मज्ज ‍ ; हिं समझ ]
  पु. समुदाय ; सांठा ; संग्रह ; लोंढा . चित्त समजी बुडौनि ठेले । विस्मयाचां । - ज्ञा ११ . १८६ .
०उमज  पु. पूर्ण जाणीव ; पूर्ण ज्ञान ; वास्तविक बोध . समजणें - सक्रि , १ जाणणें ; बोध ; आकलन होणें . २ माहित होणें ; ठाऊक होणें ; उघड होणें ; स्पष्ट दिसणें ३ - अक्रि . पटणें ; खात्री होणें ; समाधान होणें ; शंकानिरसन होणें . ४ सारख्या सारख्या दिसणार्‍या गोष्टीमधील सारखेपणा व फरक कोणता हे नक्की आणी पक्केपणानें सांगतां येणें . समजूं लागणें - सज्ञान होणें ; कळूं लागणें ; कळण्यासारख्या वयांत येणें . समजदार - वि . १ सुज्ञ ; विचारी , शाहणा ; हुशार . २ चलाख ; चांगली ग्रहणशक्ति असलेला . समजपत्र - न . वाद न करतां समजूत झाल्याचें वादी - प्रतिवादी यांचे संमतिपत्र . समजवली - वि . समजूतदार ; शाहाणी . तूं समजवाली सार्‍यांनी जुट बांधावी । - राला ७३ . समजविणें - उक्रि . स्पष्ट करून सांगणें ; समजविणें पहा . समंजस - वि . १ समजूतदार ; सुजाण ; विवेकी ; शाहणा ; जाणता . २ बुद्धिवान ; हुशार ; तीव्र बुद्धिचा . ३ सदगुणी ; सज्जन ; भला . ४ योग्य ; लायख ; बरोबर ; शोभेसा . समजस - वि . समंजसचा अपभ्रंश प्रथमार्थी . समजावण , समजावणी - स्त्रीन . १ समजूत ; स्पष्ट करून सांगणें . २ मन वळविणें ; समाधान करणें ; समजूत पाडणें ; खात्री करणें . ( क्रि० करणें ; होणें ). करउनि स्तन्यपान । स्वबाळांचे समजावण । - रास १ . ५७७ . समजावशी , समजाविशी , समजावीस , समजी - स्त्री . योग्य प्रकारें समजूत पाडणें ; वळणावर ; ताळ्यावर आणणें ; मनवळवणी ; समाधान , खात्री करणें ; शंका निरसन करणें ; एखाद्यासंबंधी मन ताळयावर आणणें . ( क्रि० करणें ; पाडणें ; काढणें ). समजाविशीस अर्धे मारवाड काबीज केलें होतें तें दरोबस्त त्यांजकडे दिलें . - भाब १८ . पडेल समजाविशी तशी करोत कां लाजशी । - केका १५ . बसल्या रुसून समजाविसी करिसी बरी . - होला ५८ . ह्यासाठीं माझी समजी व्हावी . - बाळ २ . ६८ . पदर पसरून उभी समजीला । - प्रला १०० . समजाविणें - उक्रि . १ समजूत घालणें ; स्पष्ट करणें ; फोड करून सांगणें ; पटविणें . २ खातरी , समाधान करणें ; मन वळविणें , ताळयावर आणणें . समजीक , समजीस - समंजस पहा . समजीपत्र - समजपत्र पहा . समजूत - स्त्री . १ ग्राहक शक्ति ; बुध्दि ; आकलनशक्ति . २ पूर्णज्ञान ; जाणीव ; बोध ; आकलन . लोकांत समजूत व उपयुक्त ज्ञान यांचा बराच प्रसार झाला . - नि ८ . ३ खातरी ; समाधान ; मनवळवणी . समजाविशी पहा . ४ हुकूम ; ताकीद ; आज्ञा . सरकारचे सल्ल्यानें काम करण्यास त्यांस समजूत दिली . - टिले १ . १ . १६० .
०पाडणें   तडजोड , एकमत , संधि करणें ; समाधान करणें ; खातरी करणें , पटविणें .
०दार वि.  समजदार ; समंजस पहा .
०पत्र  न. १ आपसांत तडजोड झाल्याबद्दल संमतिपत्र , करारनामा , यादी . २ फिर्याद काढून घेण्याबद्दल पत्र , कागद , खत . समजून उमजून - क्रिवि . जाणून बुजून ; मुद्दाम ; बुध्दया ; हेतुपुरस्पर ; बुध्दिपुरःसर . समजोती - स्त्री . समजूत . मायबापाला करून समजोती । - दावि ३५० .

समज

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
सम्-अज  m. m.N. of इन्द्र, [AitĀr.]
ROOTS:
सम् अज
   a multitude of animals, [L.]
   a number of fools, [L.]
सम्-अज  n. n. a forest, wood, [L.]
ROOTS:
सम् अज

समज

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
समजः [samajḥ]   1 A multitude of beasts, animals or birds, a herd, flock; आविश्चकार समजोऽपि तदा पशूनां भावं मनोभवकृतं दयितानुवर्ती [Rām. ch.5.12;] (cf. पशूनां समजोऽन्येषां समाजोऽथ सधर्मिणाम्).
   A number of fools.
-जम्   A wood, forest.

समज

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
समज  m.  (-जः)
   1. A multitude of beasts or birds.
   2. A number of block- heads.
  n.  (-जं) A forest, a wood.
   E. सम alike, जन् to be born, aff.
ROOTS:
सम जन्

Related Words

समज   समज-उमज   चुकीचो समज जाल्लें   वरहि वरायास पाहिजे समज।   उमज समज   मूर्ख समज   notion   belief   समज आहे पण उमज नाहीं   হঠাত্ এসে যাওয়া দারুণ কোনো বুদ্ধি   आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज   उपदेशाने मार्ग लागतो, दृष्टांतानें समज होतो   समझ   बुजिनाय   प्रतीतिः   سونٛچ   सूझ   सोचाइ   ਸੂਝ   સમજ   સૂઝ   ಹೊಳಹು   ആശയം   गोरोन्थि सानफ्लांनाय   غَلط سَمجُھن   கற்பனையிலான   অধ্যারোপিত   ਗਲਤ ਸਮਝ   ମିଥ୍ୟାରୋପିତ   અધ્યારોપિત   ਸਮਝ   തെറ്റിദ്ധരിക്കപ്പെട്ട   मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं   देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज   अध्यारोपित   বোধশক্তি   ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆಯ   கற்பனை   ఆరోపించబడిన   सोलो   ବୁଝିବା   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   कल्पना   ఉపాయం   বুদ্ধি   ଉପାୟ   ಬುದ್ಧಿ   imagery   imaging   mental imagery   తెలివి   വിവേകം   feeling   imagination   impression   opinion   धारणा   அறிவு   sense   admonitor   erroneous belief   immature understanding   due admonition   competent understanding   सूक्ष्मदृष्टी   समजणी   admonishment   सबुध्दि   errors of oversight and misapprehension   believe in good faith   अंतर्दृश्टी   supposition   admonition   कान उघाडणी करणे   वेडीला सासर काय माहेर काय   संकटाची परिस्थिती   अबुध्द   अवाका   ठाकरं नि लाकडं   मर्मदृष्टी   नफानुकसान   परस्परताय   साबुद्द   कलि संचरणें   असमज   मातृऋण   फैलावर घेणे   misapprehension   गंडो-तावीज   कळीत   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   कट्टरवाद   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   संविति   संविती   अन्योन्यभाव   autogenesis   जाणविकाय   चोंचरें   छत्तिसाचा आकडा पडणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP