Dictionaries | References श शिकंदर Script: Devanagari Meaning Related Words शिकंदर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term for a determined vagabond and profligate; an arrant scoundrel or scamp. शिकंदर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A term for a determined vagabond and profligate. शिकंदर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun युनानचा राजा Ex. चंद्रगुप्तानी शिकंदराशी युद्ध केले. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सिकंदर ऐलेक्झेंडरWordnet:asmচিকন্দৰ bdसिकन्दर benসিকান্দার gujસિકંદર hinसिकंदर kasسِکَنٛدَر kokसिकंदर malസിക്കന്ദര് mniꯁꯤꯀꯟꯗꯔ nepसिकन्दर oriସିକନ୍ଦର panਸਿਕੰਦਰ sanसिकन्दरः urdسکندر शिकंदर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मॅसिडोनियाचा जगज्जेता राजा अलेक्झॅंडर . हा मोठा पराक्रमी , धूर्त व भाग्यशाली असे . ( याच्यावरून लक्षणेनें किंवा औपरोधिक गुणविशेषणें लावतात ). - वि . १ ( ल . ) धूर्त ; शहाणा व भाग्यशाली पुरुष ; महा बलाढय व पराक्रमी मनुष्य . २ ( उप . ) पुंड ; गुंड ; पक्का हरामी ; सोदा माणूस . [ अर . इस्कंदर ; फा . सिकन्दर ; इं . अलेक्झॅंडर ]०नशीब दैव अतिशय अनुकूल असणें . नशीब पहा . शिकंदरताले - शिकंदराप्रमाणें उच्चीचे ग्रह . शिकंदराची दिवाल - स्त्री . १ याजूज व माजूज नांवाच्या रानटी लोकांपासून संरक्षण व्हावें म्हणून शिकंदरानें बांधलेली एक अत्यंत भक्कम अशी भिंत . कदाचित् ही चिनी भिंत असावी . २ ( ल . ) अढळ ; अभेद्य गोष्ट . व स्नेहही ( नबाबाचा ) कायम राहील जैशी शिकंदराची दिवाल । - खरे ८७७ .असणें दैव अतिशय अनुकूल असणें . नशीब पहा . शिकंदरताले - शिकंदराप्रमाणें उच्चीचे ग्रह . शिकंदराची दिवाल - स्त्री . १ याजूज व माजूज नांवाच्या रानटी लोकांपासून संरक्षण व्हावें म्हणून शिकंदरानें बांधलेली एक अत्यंत भक्कम अशी भिंत . कदाचित् ही चिनी भिंत असावी . २ ( ल . ) अढळ ; अभेद्य गोष्ट . व स्नेहही ( नबाबाचा ) कायम राहील जैशी शिकंदराची दिवाल । - खरे ८७७ . शिकंदर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मसिडोनियाचा राजा आलेक्झांडर. हा फार दैववान् व वैभवशाली होता यावरुन भाग्यशाली, शूर, धूर्त असा अर्थ होतो. Related Words शिकंदर सिकंदर शिकंदर ताले नशीब शिकंदर असणें शिकंदर नशीब असणें सिकन्दर سکندر سِکَنٛدَر চিকন্দৰ সিকান্দার सिकन्दरः સિકંદર ਸਿਕੰਦਰ ସିକନ୍ଦର സിക്കന്ദര് नशीबाचा शिकंदर पण करणीचा कमकुवत alexander alexander the great ऐलेक्झेंडर अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची महाभाग्य समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची नसीब माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें ताले अस्मानी सुभग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP