Dictionaries | References श शिंदळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शिंदळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun पयशें घेवन संभोग करपी बायल Ex. कांय निश्पाप चलयांक बळजबरीन शिंदळ करतात HOLO MEMBER COLLECTION:कोठी ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चेडी वेश्याWordnet:asmবেশ্যা bdबेश्या benবেশ্যা gujવેશ્યા hinवेश्या kanವೇಶ್ಯೆ kasگٲنۍ malവേശ്യ marवेश्या mniꯑꯣꯛꯇꯕꯤ nepवेश्या oriବେଶ୍ୟା panਵੇਸਵਾ sanवेश्या tamவிபசாரி telవేశ్య urdفاحشہ , بد کار عورت , رنڈی , طوائف , بازارو عورت , جسم فروش عورت Rate this meaning Thank you! 👍 शिंदळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Whorish, unchaste, incontinent;--used of man or woman. Rate this meaning Thank you! 👍 शिंदळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Whorish, unchaste. Rate this meaning Thank you! 👍 शिंदळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. जारकर्मी ; बाहेरख्याली ; बदफैली ; छिनाल ; दुराचरणी ; व्यभिचारी ( स्त्री , पुरुष ). [ देशी प्रा . छिण्णो , छिण्णाल ; हिं . छिनाल ; सं . छिद् - छिन्न ; क्षुण्ण ? ]०की स्त्री. ( विशेषतः स्त्रियांना हा शब्द लावतात ) जारकर्म ; व्यभिचार ; दुराचरण ; छिनाली ; बदफैली .०चार चाळ टेव - पुअव . बदफैली कर्में ; छिनाल नखरे ; नटणें , मुरडणें , चट्टीपट्टी करणें इ० शिंदळकीच्या चेष्टा ; दुराचार .०तीट स्त्रीपु . शिंदळ माणसानें कपाळावर लावलेली तीट ; विशिष्ट प्रकारची नखंरेबाज तीट ; टिळा .०नखरा पु. शिंदळचार ; व्यभिचारिणीचें नटणें , मुरडणें व हावभाव , बोलणें , चालणें इ००वडा वाडा - पु . जारकर्मी व व्यभिचारी लोकांच्या बस्तीची जागा , घर , गांव ; ( सामा . ) व्यभिचार बाहुल्याचें ठिकाण .०सोव पुअव . ( राजा . ) व्यभिचारिणीप्रमाणें ढोंगी वर्तन , लाडिकपणा , चेष्टा इ० . सोव पहा . Related Words शिंदळ सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली वेश्या जीभ शिंदळ हंसत शिंदळ अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला घरचा चोर आणि शेजारी शिंदळ वरमाय शिंदळ तर वर्हाडणीचा गोंधळ जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला शिंदळ धरावा खाटेस, चोर धरावा मोटेस शिंदळ धरावी खाटीं खाटेवर, चोर धरावा हाटीं शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात वरमाय शिंदळ मग वर्हाडणीकडे काय बोल चोर धरावा मोटे, आणि शिंदळ धरावी खाटे चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावा खाटेवर चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावी खाटेवर बेश्या گٲنۍ விபசாரி ବେଶ୍ୟା ਵੇਸਵਾ વેશ્યા ವೇಶ್ಯೆ വേശ്യ বেশ্যা शिंदळ रांडेला बार्या बुध्या, कपाळ फोडून बांधिल्या चिंध्या जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला వేశ్య harlot whore woman of the street working girl fancy woman bawd sporting lady tart lady of pleasure cyprian prostitute cocotte सिंदळ सिंदा सिद चोराशिनळाक तोंड भावे झंवप चोराची नाहीं, शिंदळाची आई मुजरो शिनळचार शिनळचाळे सिनळ चोखनळ चोखनेळ शिनळ शिनळकी शिंदळकी चोखंदळ टकाई भडवो शिंनळ शिंदा शिंनळकी शिनळटेव शिनळतीट शिनळ नखरा शिनळवडा शिनळवाडा शिनळवान शिनळसोव चेडी पट्टींतला डांगोरा छिनाल चिळशी चिळस चिळसी अट्टल सासरा माकड पिंगला तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP