Dictionaries | References

राजोबा दखणीः बुडी बेडी रखणीः

   
Script: Devanagari

राजोबा दखणीः बुडी बेडी रखणीः

   ( महानु.) राजेन्द्र्मुनि महानुभाव यांनी सिंधू नदींतून अटकेपार होतांना नाव बुडूं लागली त्या वेळेस ‘ चल लंडी होजा पारअसें म्हणून काठी जोरानें नावेवर मारली तेव्हां नाव पार झाली. यावरुन वरील म्हण पडली व अद्यापि लोक ही म्हण वापरुन नवस करतात. हे महात्मा महाराष्ट्रीय असून त्यांनी राजवल्लंभी नांवाची गीता हिन्दिदोहा चौपाईत लिहिली. तसेंच श्रीमद्भागवत दोहाचौपाईंत लिहिलें त्यांच्या हातची पोथी अमृतसर मठांत आहे. ( संवत् १६८० )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP