Dictionaries | References

मौत

   
Script: Devanagari
See also:  मोत

मौत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

मौत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

मौत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  death; any great calamity.

मौत

  स्त्री. ( व . )
  स्त्री. मृत्यु ; संकट ; मरण . आतां राजे यांचे अगोदर आपणास मौत येईल तर बरें . - मदरु १ . ७७ . मोठें अरिष्ट , संकट किंवा आपदा याजबद्दल देखील उपयोग करितात . जसें - विकत मौत - मुद्दाम ओढून घेतलेलें संकट ; मूर्खपणानें , हेकटपणानें अंगावर ओढून घेतलेलें संकट . [ अर . मौत ; सं . मृत्यु ]
   मरण ; मृत्यु .
   मोठें संकट . ( क्रि० येणें ).
   स्मशानयात्रा . [ सं . मृत्यु ; प्रा . मत्तु ; हि . पं . मौत ; गुज . मोत ; अर . मौत ] कुत्र्याच्या मोतीनें मरणें - हाल होऊन अथवा समाजानें अवमानिलेल्या स्थितींत मरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP