Dictionaries | References

मानभाव

   
Script: Devanagari
See also:  मानभाववीण

मानभाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An heretical order or an individual of it. They have community of women, observe mendicancy, dress in black &c. Pr. मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रब. Pr. करणें कसाबाचें बोलणें मानभावाचें. 2 fig. Applied to one who covers a vengeful or cruel disposition under a smooth exterior.

मानभाव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An heretical order or an individual of it. A person who covers a vengeful disposition under a smooth exterior. A hypocrite.

मानभाव     

पुस्त्री .
हिंदूंतील एक पंथ व त्यांपैकीं व्यक्ति . हा पंथ चक्रधरस्वामी यानें स्थापिला . हे भिक्षेवर निर्वाह करितात , काळीं किंवा भगवीं वस्त्रें नेसतात व श्रीकृष्णाची भक्ति करितात , महानुभाव पहा . मानभाव बाई । आम्हा भिक्षा वाडा कांहीं । - भज ४१ .
( ल . ) मनांत कपट ठेवून बाहेरुन गोड बोलणारा ; लुच्चा . परंतु अशा निर्मल अंतःकरणाच्या पुरुषासहि चकविणारे मानभाव ह्या पृथ्वींत आहेत . - टि १ . ३८७ . [ सं . महानुभाव ] म्ह० करणें कसाबाचें बोलणें मानभावाचें . मानभावाची - स्त्री . ( ऊ पकडली असतां मानभाव तिला मारीतहि नाहीं अथवा जाऊंहि देत नाहीं यावरुन ) दुःखदायक , अवघड स्थितींत सांपडलेला मनुष्य . मानभावाची बायको - स्त्री .
भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करणारी ( व ह्यामुळें आपल्या नवर्‍यास खर्चांत न आणणारी ) स्त्री .
( ल . ) बिनखर्ची उपयोगी पडणारा व नफा करुन देणारा मनुष्य , पशु , पदार्थ इ
०मानभावी वि.  मानभावांच्या पंथासंबंधीं . ( भाषण , आचार इ० ). मानभावी कावा , मत पुन . मानभावी लोकांच्या सारखा कावेबाजपणा ; कपटाचे डावपेंच .

मानभाव     

महानुभाव पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP