Dictionaries | References

मातणें

   
Script: Devanagari

मातणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To swell and overflow; to be inflated or filled. Ex. ब्रह्मानंदें क्रीडति साचार ॥ प्रेमबळें मातो- नियाthis use in good sense is licentious.

मातणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   be puffed up. grow luxuriantly.

मातणें

 अ.क्रि.  
   शेफारणें ; गर्वाने फुगणें . मर्दी शत्रुचमूला शौर्यमदें बहुत मातलीला जो । - मोभीष्म ७ . ५ .
   चांगलें चांगलें खायला घातल्यामुळें पुंडअडिवाळ होणें ; उन्मत्त होणें .
   जोरानें फैलावणें ( वनस्पति ).
   भरुन वाहूं लागणें ; ओथंबणें ; भरुन येणें . ब्रह्मानंदें क्रीडती साचार । प्रेमबळें मातोनिया । [ सं . मद ] म्ह०
   बोकड माते आणि आपल्या तोंडीं मुतें .
   ( गो . ) माजलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां = उंदीर माजला तरी तो हत्ती होत नाहीं . मातलेपण - न . मस्तपणा . कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें । - ज्ञा ११ . ३४१ . माताइ - स्त्री . ( महानु . ) मस्ती ; मताचा आग्रह ; उन्मत्तपणा ; वेड . माताइ ते वादी दिग्गजु सकळा । भूमंडळीचें । - शिशु २५ . [ मत्ताई = माताई ] मातावळा , ळें - वि . ( महानु . )
   वेडा . काव्यें जाहलीं मातवळीं । - शिशु ८५ .
   मस्त ; गुंग . प्रबंधें होती माताबळें । कविजनांचें । - शिशु १५ . [ मत्त + आवलि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP