Dictionaries | References म मोगल Script: Devanagari See also: मोंगल Meaning Related Words मोगल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A Mogul. मोगल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मुघल, मुघल मोगल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. काजूगर . पु. मध्य आशियांतून किंवा तार्तरीहून हिंदुस्थानांत आलेली मुसलमानांची एक जात ; मोंगल जातीचा मुसलमान इसम . [ फा . मुघोल ] मोगलाई - स्त्री .मोगलं लोकांचें राज्य , अंमल , सत्ता .कोणत्याहि मुसलमान राजाची सत्ता , त्याचें राज्य .( ल . ) बेबंदशाही .करविशेष ( मोगलांनीं बसविलेली मोंगलांचें हिश्श्याची रक्कम ). - थोमारो २ . ७० . ९ . [ मोगल ]०मसलत स्त्री. कपटडाव . परंतु मोंगलाई मसलत यांस उमजली नाहीं . - भाब ४८ . मोगलाण न .मोगलांचा देश ; मोगलांच्या सत्तेखालील देश .मोगल लोकांच्यामधील , मोगल लोकांनीं सरकारविरुद्ध केलेलें बंड , दंगा , उठावणीं . [ मोगल ] मोगली - वि .मोगल लोकासंबंधीचें .कपटी . ऐशियास मोगली मन्सबा , इनाम देऊन आपला मतलब साधितील . - इमं २०१ . [ मोगल ]०एरंड पु. एक प्रकारचें एरंडाचें झाड ; वईचा एरंड .०बाजार पु. जोराची दंगल , आरडाओरड . ( क्रि० मांडणें ; माजणें ; मातणें ; करणें ).०बेदाणा पु. बेदाणा ; एक औषधोपयोगी पदार्थ . [ फा . ]०मिरची स्त्री. वांग्यासारखी मोठी मिरची ; भाजीची , भोपळी मिरची . Related Words मोगल मोगल काळ moghul mogul مغل دور مُغَل دور মুঘল আমল মোগল যুগ ମୋଗଲ କାଳ મોગલકાળ मुगल काल मुगलकालः मुगल काळ मुगल मुगा മുഗള്ഭരണകാലം ਮੁਗ਼ਲ ਕਾਲ मुघल काळ मोवला कौलास येणें मोंगल घेरघर घेराघेरी दिल्लीकर दिल्लीचा सोदा जहांगीर फडी धरणें वलीत गुढगें ताराज गुढगा कलभांड एक्या मांडीचे हुमायून लोहाराची कुर्हाड किंवा हातोडा अकबर कळस होणें करिणा कर्दनकाळ औरंगजेब मौला तुटणें नामा माहि गूल माही बाबर लाही तोल काय હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP