Dictionaries | References

भु

   
Script: Devanagari
See also:  भुंकड , भुंक्कड , भुंशी , भुंसा , भुशी , भुसा

भु

  स्त्री. ( कों . ) बारीक तूस ; धान्याच्या कुसांचीं , खपल्यांचीं टोकें , तुकडे ; भुसकट . [ भूस ] भुसकट , भुसकूट , भुसकटा , भुसकुरा --- नपु .
  पु. 
 वि.  
   ( कों . ) भूस ; तूस .
   क्षुधित आणि गरजू ; बुभुक्षित ; अतिशय दरिद्री ; उघडा ; नापीक ; भुकस्ति पहा .
   भूस ; तूस .
   चूर्ण ( किडीनें खाल्लेल्या , करवतलेल्या इ० लाकडाचें ). [ भूस ] ( वाप्र . )
   वाईट ; भिकार ; निरुपयोगी ; नादान ( जिन्नस , पदार्थ इ० ).
   चूर्ण ; भुसकट इ० ( करवतलेल्या लाकडाचें .
०काढणें   पाडणें - सक्रि . ( काम पाणरहाट फिरविणें दामटणें , मारणें इ० खालीं ) बेजार करणें ; जेरीस आणणें ( मनुष्य , पशु यांस ).
   भुसडा पहा . [ सं . बुस ; हिं . ]
   रोड ; वाळका ; किडकिडीत . दीसतो तदपि भुंकड वा हो । - किंगवि २२ . [ भूक ] भुकान - वि . ( व . ) भयाण ; ओसाड . भुकान खेडें .
०निघणें   पडणें वासणें - अक्रि . त्रासाच्या वागणुकीखालीं जर्जर होणें . भुसकाटणें - अक्रि . ( कु . ) बुजणें . भुसकट भुसका - वि .
०डा  पु. भुसडा . भुसार , भुंसार न .
   पुष्कळ भूस असणारें ; तुषयुक्त ( धान्य ).
   क्रयविक्रय योग्य असें खाण्याच्या उपयोगी धान्य , गवत , कडबा इ० कांस सामान्य शब्द . तांदूळ भुसारांत मोडतो कीं किराणांत ?
   किडींनीं खाल्ल्यामुळें , जीर्ण झाल्यामुळें भुसभुसीत झालेलें ( लांकूड ).
   धान्याचा व्यापार . मग तें सांडी भुसार । - गीता २ . २१५५ .
   ( शब्दशः व ल . ) हलका ; फुसका .
   भुसारी लोकांचा समुदाय ; धान्याचे व्यापारी ; धान्याचे उदमी लोक . भुसारास जकात घ्यावयाचा पहिल्यापासून शिरस्ता नाहींच . - थोमारो २ . ६८ . सामाशब्द - भुसार पेठ - स्त्री . गांवांतील , बाजारांतील भुसार्‍यांच्या दुकानांचा भाग ; धान्याचा बाजार . भुसार माप - न . ( भुसाराचें माप ) रगडपट्टीचें , सढळ हाताचें , झुकतें माप . भुसार माफी - स्त्री . धान्य , भुसार जिनसा यांच्यावरील कराची माफी . भुसारी - पु .
   धान्याचा व्यापारी ; गल्लेकरी ; दाणेवाला ; दुकान ठेवून किरकोळ विक्री करणारा , खेड्यांत धान्य खरेदी करुन तें शहरच्या पेठांत नेऊन विकणारा व्यापारी .
   भात , तूर इ० धान्य विकत घेऊन त्याचे तांदूळ , डाळ इ० करुन विकणारा उदमी . भुसार्‍यानें धान्यसंग्रह केला । मोजितां व्यर्थ जन्म गेला
   भूस विकणारा . भुसारीपसरॉ - पु . ( गो . ) धान्याचें दुकान . भुसारें - न . भुसाची गंजी , रास . ( सामान्यतः कडब्याच्या पेंढ्यांनीं वेष्टिलेली व वरुन आच्छादिलेली ). भुसी - स्त्री . बारीक भूस ; भुशी पहा . भुसें - न .
   बुरंगट ; झिमझिम पाऊस .
   धुकें .

भु

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
भु  mfn. mfn. (ifc.) = 2भू, becoming being existing, produced (cf.अग्नि-, प्र-भु &c.)

भु

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
भु(श)शुण्डी  f.  (-ण्डी) A weapon, apparently a kind of fire arms or rocket.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP