Dictionaries | References

बहूत

   
Script: Devanagari
See also:  बहुत

बहूत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bahūta a Many or much. This form of the word, although the right form for Maráṭhí words, is, on account of बहु S & H, less esteemed than बहुत.

बहूत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  See बहुत.

बहूत     

वि.  पुष्कळ ; प्रचुर ; फार ; अनेक . [ सं . बहु किंवा प्रभूत ; प्रा . बहुत्त ; हिं . बहोत ]
०करुन   क्रिवि . पुष्कळ अंशीं ; सामान्यत :; पुष्कळदां ; प्राय :.
०काळीं   दिवशीं - वि . जुना ; पुरातन ; पुष्कळ दिवसांचा .
०धारांचे   - नपु . पुष्कळ धारा असलेला निवडुंग . निवडुंग पहा .
निवडुंग   - नपु . पुष्कळ धारा असलेला निवडुंग . निवडुंग पहा .
०वीणि वि.  पुष्कळ अपत्यें प्रसविणारी . म्हणौनि पहिलेयाचि वेळा । बहुतवीणि जाली । - भाए ३१४ . [ बहुत + वीण ] बहुतावें न . ( कों . ) ( एखाद्या कामांत ) वाजवीपेक्षां जास्ती व्यवस्थापकांचा , कर्त्यांचा संबंध असणें ; बारभाईपणा . मसलतीचे कामावर बहुतावें कामाचें नाहीं . बहुतेक वि . अनेक ; कित्येक ; पुष्कळ . माझीं लेकरें बहुतेक मेलीं । महा दुष्काळें करुनियां ( - ह २९ . १८८ . - क्रिवि . ( काव्य ) बहुतकरुन ; पुष्कळअंशीं ; हजार वाटयांनीं . [ बहुत + एक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP