Dictionaries | References

बळी

   
Script: Devanagari
See also:  बलि , बळि

बळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  बळी दिवपाचें कार्य   Ex. ताणें देवळांत बकर्‍याचो बळी दिलो
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  खंयच्याय रोगाक लागून पिडींत जाल्ली अवस्था   Ex. तो मोडण्याक बळी पडला
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : बोकडो, खेत्र

बळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   strong. Pr. बळी तो कान पिळी. 2 epithet of a way of playing at chess.
   An oblation, a religious offering. v दे g. or acc. of o. 2 A sacrifice figuratively.

बळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   strong. Ex.
बळी तो कान पिळी.   epithet of a way of playing at chess.
  m f  An oblation, a religious offering. A sacrifice.

बळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दैवतास अर्पण करायची वस्तू,अन्न,पशू,पक्षी इत्यादी   Ex. तो बकरा देवीला बळी म्हणून आणला आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasرَتہٕ چھیٚپہِ دِنہٕ یِنہٕ وٲلۍ جانٛوَر
urdقربانی کاجانور
 noun  बळी देण्याचे कार्य वा बळी अर्पण करणे   Ex. त्याने देवळात बकर्‍याचा बळी दिला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  एखाद्या देवाच्या नावाने मारला जाणारा पशू   Ex. काही लोक बळीचे मांस प्रसाद म्हणून भक्षतात.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdबोलिहोनाय जुनार
kasقۄربٲنی , چھیٚپہٕ
kokबळीचो प्राणी
mniꯏꯔꯥꯠꯂꯕ꯭ꯁꯥ
tamபலிகொடுக்கும் விலங்கு

बळी

  पु. ( कों . ) दलदलींत राहणारा एक पक्षी .
  पु. ( कोष्टी , कर . ) सूत उकलण्याच्या रहाटावरील सुताचे पांचशे पंचवीस ( दोर्‍यांचे ) फेरे ; सात तोबे ; थोक . आठ लुगडीं विणलीं म्हणजे एक बळी सूत शिल्लक राहतें .
  पु. 
  स्त्री. ( बे . ) रेशमाची पट्टी .
 वि.  
  पु. प्रसिद्ध दानशूर बळी राजा . छळी नृपबळी , बळी तरिच तो नसे आटला । - केका ७६ . [ सं . बलि ]
   पुस्त्री .
   देव , पिशाच यांना अर्पण करावयाचें अन्न , पशु , पक्षी इ० ( क्रि० देणें ).
   बलि पहा . देवतेस अर्पण करावयाची वस्तु ( पशु इ० ). ( क्रि० देणें ). बळी नेदूनि आम्हासी । हे जाऊं पाहती पूर्ण पदासी । - एभा ४ . १५४ .
०बंधन  पु. बळीला बंधन करणारा ; बळीच्या बंधनांत राहिलेला ; वामन . अतुलबळें प्रबळु । बळिबंधनु । - ज्ञा १२ . २४१ .
   बळकट ; बळवान . एकसरें गिरी धरिला गोपाळींहोता भाव बळी आम्हीं ऐसा । - तुगा ७० .
   बलिदानाचे वेळचें देवपूजेचें साहित्य ( पुष्पादिक ).
   ( ल . ) आहुति ; होम . जीववधें साधूनि बळी । भूत . प्रेत कुळें मैळीं । - ज्ञा १७ . ८० .
   बुद्धिबळें खेळण्याचा एक प्रकार ; जोरी डाव . [ बळ ] म्ह० बळी तो कान पिळी .
०राजा  पु. कुणबी ; शेतकरी ( हा धान्य पैदा करुन दुनियेच्या पोटापाण्याचा भार उचलतो म्हणून ). - गांगा ७ . बळिराजाचा धर्म पु . शेतकर्‍याचें दान .
   बलि नामक राजा ; दैत्य ; महाबलि पहा . - वि . बळकट ; सशक्त . [ सं . ]
  पु. कर ; पट्टी . इतरांची काय कथा ? जे देणार त्रिखर्व बळि बा गा । - मोसभा ३ . ३१ . [ सं . बलि ]
०आ   या - पु . बळवान माणूस . - वि . बलिष्ट ; बलाढ्य . बापु बळिआ अभिमानु । कांई एकु न करवी । - शिशु ७४२ . - क्रिवि . दृढपणानें .
०दान   प्रदान - न .
०करण  न. 
०देणें   भक्ष्य म्हणून अर्पण करणें . तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं । - तुगा ९९१ .
   बली अर्पण करणें ; दान ; शांति इ० कांत उडीद मिसळलेल्या भातावर किंवा कोहळ्यावर गुलाल टाकून त्यावर जळतां कांकडा लावून तो शिप्तरांत ठेवून तो मनुष्यादिकावरुन ओवाळून देवतांस अर्पण करितात तें भक्ष्य . पीडा निवारुं बळिदान देणें । - दावि १७२ .
०पडणें   क्रि . भक्ष्यस्थानीं पडणें ; नाश पावणें ; मरणें .
   बळकट , निरोगी करणें . आतां कदर्थवित व्याधि । बळीकरणाचिया आधी । आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा । - ज्ञा १६ . १४१ .
०चा   - वि . ( कर . ) मुर्दाड .
   उतार ; कमजोर ; कमी होणें . [ प्रा . ]
   नजराणा . कांहीं बळिदान अंगीकारा माझें । - एभा ४ . १०० . [ सं . ]
०याड  न. शिपाई . सांचळ होतां बळियाडें । धांवणियासि निघाले । - देवदासकृत संतमालिका ९ .
०प्रतिपदा  स्त्री. कार्तिक शुद्ध प्रतिपदा . [ सं . ]
बकरा   - वि . ( कर . ) मुर्दाड .
०दान   प्रतिपदा - बलिदान , बलिप्रतिपदा पहा .
०हरण  न. भूतयज्ञ .
०याडा   ढा - वि . बळकट ; बलाढ्य ; दृढनिश्चयाचा . पायाचे प्रचंड बळियाडे । - कृमुरा २५ . ८ .
०यावणें   क्रि बळकावणें . सतरावियेचें पाणियाडे । बळियाविलें । - ज्ञा ९ . २१४ . ०ये - वि . ( महानु . ) बळकट . पार्थु म्हणे बळिये पाये सरिसे बळिभद्र वसुदेवो नंद । - धवळे पूर्वार्ध ५० .
०राणा  पु. ( बायकी ) प्रसूतीच्या अकराव्या दिवशीं विटाळ फिटल्यावर पाटावर काढलेल्या तांदुळाच्या दोन बाहुल्यांची पूजा करुन ती सुवासिनीच्या ओटींत घालण्याचा विधि .
०येपणा  पु. बळकटपणा ; सामर्थ्य .
०हरण  न. 
   भूतयज्ञ ; देवतांस रोज भूमीवर दिलेल्या भाताच्या मंडलाकार आहुती ( वैश्वदेवाच्या आहुति कुंडांतील अग्नींत टाकतात व या भुईवर विशिष्ट क्रमानें घालतात ).
   ( ल . ) पोथीच्या समासाभोंवती टिप्पणीवजा किंवा चुकांच्या शुद्धीकरणार्थ लिहून सर्व पोथी चिताड करणें . ( क्रि० घालणें ). [ सं . बलिहरण ]
०घालणें   क्रि . पोथी , पुस्तक चिताड करुन ठेवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP