टाकीपेक्षा आकाराने मोठे असलेले पाणी साठविण्याचे उभ्या आकाराचे धातूचे पात्र
Ex. कपडे धुण्यासाठी पिंपाचे पाणी वापरता येईल.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
* एका पिंपात जितकी वस्तू मावेल तेवढे प्रमाण
Ex. दोन पिंप तेल वाहून गेले.
ONTOLOGY:
माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપીપ
kokपींप
oriପିପା
urdپیپا , کنستر , ٹِن