Dictionaries | References न नरोटी Script: Devanagari See also: नरंवटी , नरटी , नरवंटी , नरवटी , नरवटे , नरेटी , नरोटे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नरोटी A dictionary, Marathi and English | Marathi English | | It is necessary to use the न0 or cocoanut-shell, i. e. the water is very low and scanty. न0 हातांत घेणें To take up the begging trade. Rate this meaning Thank you! 👍 नरोटी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f नरोटें n नरेटी f A skull. The hollowed shell or the half of a cocoanut.न० लावणें (विहिरीला-नदीला-पाण्याला) It is necessary to use the नरोटी or cocoanut,i.e. the water is very low and scanty.नरोटा हातांत घेणें To take up the begging trade. Rate this meaning Thank you! 👍 नरोटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एक प्रकारचे भिक्षापात्र Ex. अत्यंत गरीब परिस्थितीमुळे त्याला नरोटी घेऊन दारोदारी फिरावे लागले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नरोटे नेरटीWordnet:benনারকোলের মালা hinकचकोल kasبیٚچھِ ٹوک malകചകോല oriଥାଳ panਕਚਕੋਲ Rate this meaning Thank you! 👍 नरोटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीन . १ माणसाची अस्थिमय कवटी ; करोटी . २ नारळाची कवटी . अहा सांडून रत्नवाटी । हाती घेतली कैसी नरोटी । - नव १८ . ३२ . ३ ( ल . ) अतिशय थोडे दूध देणारी गाय , म्हैस . [ नर + वाटी ? ] स्त्रीन . १ मनुष्याच्या डोक्याची कवटी ; कवटीचे हाड ; नरकपाल . २ नारळाची करोटी , करवंटी . [ नर + वाटी , नारळ + वाटी ]०लागणे ( विहिर , नदी इ० कांतील ) पाणी नरटीने काढावे लागण्याइतके कमी होणे . नरवटणी पहा . विहिरीला , नदीला , उन्हाळ्यांत नरोटी लागते .०हातांत - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .घेणे - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .०हातांत - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ .येणे - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ . Related Words नरोटी कचकोल بیٚچھِ ٹوک ਕਚਕੋਲ ଥାଳ കചകോല श्रीमंताला वाटी, गरिबाला नरोटी आज वाटी, उद्या नरोटी रिकाम्या पोटीं, हातीं नरोटी नरोटी हातांत घेणें नरोटी हातांत येणें নারকোলের মালা केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी કચકોલ पाटा वरवंटा चटणीला आणि नरोटी जिलबीला کشکول वाडगो नेरटी नरवंटी नारवाटी खोबर्याची आई कलपरटें एकडोळी करवंटी एकडोळी करोटी हातांत नारळाची आई देणें नरवटी केळीवर नारळी, घर चंद्रमौळी बेलटें नरंवटी नरोटे कवटी डवना नरेटी करवंटी करोटी करवटी करोटी डवणा बेलटी करटी करंटी केळी बेली नारळ नारायण हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP