Dictionaries | References न नफर Script: Devanagari Meaning Related Words नफर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : व्यक्ति, नौकर नफर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A servant for low or petty work; a groom, stable-boy &c. 2 Used in stating the number of a body of camels; as ऊंट न0 दाहा Ten head of camels. 3 An individual, a person, a poll. Ex. दर नफरास एकेक रुपया दिल्हा. नफर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ घोड्याची चाकरी इ० हलकी कामे करण्यासाठी ठेविलेला नोकर , सेवक , गडी . सर्वस्व घ्यावया संवचोरु । सवे धांवे होऊनि नफरु । तैसा रजोगुणाचा विचारु । कामना संसारु वाढवी । - एभा १३ . १३६ . - घाको ६९ . हिलालखोर साहेबाचा नफर आहे इतबाराचा । मज राती जागावयाचा । हुदा दिधला जी । - समर्थकृत दिवटा ३ . २ व्यक्ति ; जण ; इसम . नफर मजकूर हुजूर आल्यावर जे द्यावयाचे ते पावेल . - रा ३ . ३८७ . अभयपत्र नफर मज्कुराचे नांवे दिले असे . - वाडबाबा २ . ३७ . ३ डाग ; नग . दर नफरास एकेक रुपया दिला . ४ उंट ; उंटाची संख्या लिहावयाची असतां संख्यावाचकांपूर्वी योजावयाचा शब्द . उण्ट नफर पंचवीस . - पया ३ . चार उंट नफर मयत जाहाले . - थोमारो १ . १८ . ५ उंटावरील कर . उंटाला नफर , बैलाला सर ... ...( कर या अर्थी ) शब्द उपयोजिला जातो . बदलापूर ३६३ . [ अर . नफर ]०गत क्रिवि . इसमवार . कीर्द खतावणी नफरगत सबनिसांनी घालावी . - वाडबाबा १ . १८१ . [ नफर + सं . गत ] नफराई स्त्री . हलकी चाकरी ; सेवा . लेकाराचे लेकरी पटेलगी खाऊन दिवाण - नफराई करुन सुखी असो . - मकुइ ३ . २५ . [ नफर ] Related Words नफर चाकराला चुकर आणि बंटकीला नफर individual somebody someone servant retainer soul person mortal नफ्फर नफरी चाकर रास बुद्ध હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP