Dictionaries | References

धुडगूस

   
Script: Devanagari
See also:  धुडकूस , धुडगुसला

धुडगूस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

धुडगूस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
धुडगूसला  m  Wild, hurried, and vehement treading and trampling.

धुडगूस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धांगडधिंगा, गोंगाट

धुडगूस     

 पु. १ वाटेल तसे गर्दीने , जोराने चालणे , नाचणे , लोळणे , तुडविणे ; ( बिछाना इ० ) चुरडणे ; सुरकुत्या पाडणे , चोळामोळा करणे . २ धसमुसळी , दांडगी , अपायकारक वागणूक , व्यापार . दांडगाई ; धिंगाणा ; दांडगाईचे खेळ , चाळे , धिंगामस्ती ; ( क्रि० घालणे ; मांडणे ). मनुष्यास बट्टा आणणारी गुलामगिरीची चाल ज्यावेळी या वसुंधरेवर राजरोस धुडगूस घालीत होती . - माझीपण हीच गत १३ . ३ दांडगाई , धिंगामस्ती यामुळे झालेला चोळामोळा , चुरडा , नास , दुर्दशा ( वस्तु , कपडे इ० कांची ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP