Dictionaries | References

धनु

   
Script: Devanagari

धनु

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : धनु राशि, धनुष

धनु

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचो जल्म सूर्य धनुराशींत आशिल्लो तेन्ना जाल्लो अशी सौर ज्योतिशा प्रमाणें व्यक्ती आनी जाचो जल्म चंद्र धनुराशींत जाल्लो तेन्ना जाल्लो अशी चांद्र ज्योतिशा प्रमाणें व्यक्ती   Ex. धनु खातीर हें वर्स फळ दिणें आसतलें
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धनु रास

धनु

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bow. 2 The sign sagittarius. 3 The bow for cleaning cotton. 4 A segment of a circle, an arc.

धनु

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A bow.
  f  The sign sagittarius. An arc.

धनु

धनु

   पुन . १ धनुष्य . मुसळाचे धनु नव्हे हो सर्वथापाषाण पिळितां रस कैचा । - तुगा ४२१० . २ कापूस पिंजण्यासाठी वापरण्यांत येणारे धनुष्य . ३ वर्तुळाचा अर्धा भाग ; वर्तुलखंड . ४ मेषादि राशिपासून नववी रास . ५ चार हातांचे परिमाण ; चार हात लांबी . धनु रे धनु भणतु । राऊते बरवतांति । - शिशु ५६५ . धनुकणे - उक्रि . ( कापूस पिंजणे , कांतणे . धनुक - धनुष्य . पांच सते धनुका । उचलीली एके वेळे । - उषा १३ .
०कली   लहान धनुष्य . २ धनकुंबी ; गलोल . ३ कापूस पिंजण्याचे धनुष्य . धनुःफल , धनुष्फलक न . वृत्त परिघाच्या विवक्षित खंडाची मापणी ; वर्तुलखंडाचे माप ; ज्याफल . [ सं . ] धनुरासन न . पोटावर उपडे निजून हात पाठीकडे नेऊन पाय उचलून दोन्ही पाय दोन्ही हातांनी टाचांशी घट्ट धरावे . नंतर डोक्याकडे व पायाकडे तोल निरनिराळ्या वेळी झुकेल असे करावे . त्याच्यायोगे अन्नपचन होते . धनर्गुण पु . धनुष्याची दोरी ; ज्या . [ सं . ] धनुर्धर धारी वि . १ धनुष्य धारण करणारा ; धनुष्याने लढणारा ; तिरंदाजी करणारा . तेथ बाणावरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । - ज्ञा १ . १६६ . २ ( ल . ) शास्त्र , कला इ० कांत निपुण ; पंडित ; तज्ज्ञ . [ सं . ] धनुर्मध्य पु . ( धनुष्याचा मध्य ) धनुष्याच्या दोरीस ज्या ठिकाणी बाण लावितात ती जागा . [ सं . ] धनुर्मार्ग पु . वक्ररेषा [ सं . ] धनुर्मास पु . १ ( ज्यो . ) धनुराशीत सूर्य येतो तो काल . यावेळी धन संक्रांत असते . २ ( ल . ) या राशीस सूर्य असतां सकाळी धनुर्लग्न आहे तोपर्यंत देव नैवेद्यादि पूर्वक करावयाचे भोजन ; झुंझुरमास . [ सं . ] धनुवाड , धनुवाड धनुर्धारी ; धनुष्य धारण करणारा . दोघे धनुर्वाडे संपूर्णतुज मारिती विंधोन बाण । - भारा किष्किधा १ . ३५ . धर्मु तो अवयेवां वडिलु । अर्जुनु धनुवाडा कुशलु । - गीता १ . ३१४ . धनुर्वात पु . ज्यांत शरीर धनुष्याकृति होते तो वातविकार . याचे अंतरायामवातबहिरायामवात असे दोन प्रकार आहेत . [ सं . ] धनुर्विद्या स्त्री . लक्ष्य भेदण्याचे व तीर मारण्याचे शास्त्र ; धनुष्य वापरण्याची विद्या . [ सं . ] धनुर्वेद पु . एक उपवेद ; धनुर्विद्या ; भारतीयांचे युद्धशास्त्र . या वेदांत शस्त्रे , अस्त्रे , युद्ध करण्याचे प्रकार , वाहने इ० अनेक गोष्टीचे विवेचन केले आहे . आइके कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । - ज्ञा १० . २१५ . [ सं . ] धनुशाखा स्त्री . एक वेलि . हिच्या तंतूपासून धनुष्याच्या दोर्‍या करीत . धनुष्कोटि पुस्त्री . १ धनुष्याचे टोक . २ रामेश्वरजवळचे एक तीर्थस्थान . धनुस्तंभ पु . शारीरिक विकार ; एकाएकी झटका येऊन अंग धनुष्याप्रमाणे वांकणे ; धनुर्वात .

धनु

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : धनु राशि, धनुष

धनु

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
धनु  f. m. or ([Uṇ. i, 82] ) 2. धनूf. (fr.2.धन्?) a bow, [Hit.] ; [Śāntiś.]
धन्व्-अन्तर   a measure of 4 हस्तs or cubits, [L.] (cf. below)
   the sign of the zodiac sagittarius, [Priy. i, 5]
   Buchanania Latifolia, [L.]
   Semecarpus anacardium, [L.]
धन्व्   accord. to some also, ‘water, juice &c.’; cf. √ , धनुतृ.
धनु  f. f. (ध॑नु, or धनू॑) a dry sandbank, a sandy shore ([cf.Eng.bight, Germ.Bucht]), [RV.] ; [AV. i, 17] (nom.°नू॑स्).

धनु

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धनु  m.  (-नुः)
   1. A bow.
   2. The sign sagittarius.
   3. A tree: see पियाल.
   4. A measure of four cubits.
   E. धन here meaning to cast as an arrow, Unādi affix उन् also धनुस्.
ROOTS:

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP