Dictionaries | References

देता

   
Script: Devanagari

देता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   That gives freely, generous, munificent.

देता

 वि.  नेहमीं पैसे उसनवार , कर्जाऊ घेऊन वेळेच्यावेळीं फेडणारा ; कर्जाच्या बाबतींत चोख व्यवहार करणारा ; नेहमीचा गिर्‍हाईक . घेत्या दे या कुळास पैसा द्यावा . [ घेणें + देणें ] घेतां देतां - क्रिवि . ( व्यापारांत ) शेवटीं नक्की ठरविण्याच्या वेळीं ; देवघवीच्या रदबदलीच्या शेवटीं ; प्रत्यक्ष देवघेवीच्या वेळीं ; किंमत ठरवून खरेदी करावयाच्या वेळीं . सनगाची किंमत दहा रुपये सांगता , घेतां देतां एक दोन रुपये उतरील .
 वि.  सढळपणे देणारा ; उदार . [ सं . दा ]
 वि.  सढळपणे देणारा ; उदार . [ सं . दा ]
०घेता वि.  १ देण्याघेण्याचा व्यापार करणार सावकार ; नियमितपणे कर्ज घेऊन वेळच्या वेळी फेडणारा . २ सढळ , खर्चीक हाताचा . उदा० कर्णासारखा कोण्ही ऐलीकडे देता घेता राहिला नाही .
०घेता वि.  १ देण्याघेण्याचा व्यापार करणार सावकार ; नियमितपणे कर्ज घेऊन वेळच्या वेळी फेडणारा . २ सढळ , खर्चीक हाताचा . उदा० कर्णासारखा कोण्ही ऐलीकडे देता घेता राहिला नाही .
०घेता   - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास .
०घेता   - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास .
खळखळ   - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास .
खळखळ   - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास .
०वणा   वना वि . देण्यासारखा ; देणारा ; देण्याची संवय असलेला ; याच्या उलट घेतावणा . देतांघेतां क्रि . सौदा ठरविण्याच्या वेळी किंवा नंतर .
०वणा   वना वि . देण्यासारखा ; देणारा ; देण्याची संवय असलेला ; याच्या उलट घेतावणा . देतांघेतां क्रि . सौदा ठरविण्याच्या वेळी किंवा नंतर .

Related Words

देता   मिया देता नहीं पुरा तोल   कपाळांत नाथिल्‍ल्‍याक कोकून घाल्‍यावर ओकून देता   कुणबीसरीखा दाता नही, मारे बिगर देता नही   बनिया बनिया गूळ देता? नहिं देता तो जाव तेरा मूह काला   without assigning reasons   without being informed   influent   influent stream   losing stream   दुषणीय   फुकट फाकट   influent seepage   no hard and fast rules can be laid down in the matter   it may be pointed out that   acoustic hood   your request cannot be acceded to   आणीकसारखा   आशीर्वाद देना   कंसुवा   खरदा   सविस्तार   शेंवती देणें   शेंवतीपूजन देणें   अजामीनपत्र वॉरंट   झांकल्‍या मुळीनें   थिरथिरा   बहरा   भँड़ैती   फँसाने वाला   पढ़ाकू   सावधान होना   इंद्रधनुष   आमचेच दांत व आमचेच ओठ   आर्थिक सलाहकार   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   घातकता   चकमा देणे   वर्धनशील   अधेड़पन   अवैध संतान   अस्थि-पंजर   अर्थकिल्विषी   गूँगापन   छिपकली   जलेली   थांबून थांबून   डाउराउकाउली   बहदुरा   मुँह-देखा   येऊन ठेपणे   महत्व देना   द्रवणित्र   निश्रेणिका-तृण   हृदयाघात   आपना घर दूरसे सुझतां है   आपल्या पायाखालीं जळतें आणि डोंगरचे विझवायला जायचें   गरगवा   उन्हुनीत असतांनाच कायतें करावें   उकटा   एबी   औदमय   कंजूसी   खटमुत्ता   किरकिरी   कुक्कुर दाँत   विद्युत परिपथ   शिक्षा प्रेम   सतोगुण   समाचार उद्घोषक   श्रद्धांजलि देना   संकटप्रद   वरदानी   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   serial cluster   अमुष्यकुल   गुळमुळ   झपटानी   झाडेभवांडे   दशमदशा   छात्र परामर्शदाता   तोंड फिरवणे   दयामरण   चमगादड़   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही   तावान   तूल देना   टरबाइन   बाह्य अंग   लगानदार   यूनेस्को   प्लॅस्टिक मनी   नथुना   दोष लगना   स्पॉटलाइट   हमदम   हाड़ वैद्य   अंधा   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   आसुर विवाह   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP