-
पुस्त्री . मस्ती ; आवेश ; ताठा ; धुंदी ; ऐट ( कैफ , तारुण्य , विद्या इ० ची ). प्रहर दिसा रविवारीं सर्व आले आरब गुरमीस । - ऐपो ३९८ . २ जेवणानंतर घशांत होणारी , औषधानें होणारी जळजळ , आग . ३ रागाचा झटका . ४ जागरणानें होणारी डोळयांची जळजळ , लाली . [ फा . गर्मी ]
-
ना. आवेश , ऐट , घमेंड , ताठा , धुंदी , मस्ती .
Site Search
Input language: